Перейти к содержимому

जातीयवादाच्या आगीत होरपळणारे कुलकर्णी आडनाव

मराठेशाही-प्रवीण भोसले

0:00 / 0:00

जातीयवादाच्या आगीत होरपळणारे कुलकर्णी आडनाव

87 609 просмотров · 3 года назад
मराठेशाही-प्रवीण भोसले
346 тыс. подписчиков
87 609 просмотров · 3 года назад
जातीयवादाच्या आगीत होरपळणारे कुलकर्णी आडनाव खानाचा वकील कृष्णाजीचे आडनाव कुलकर्णी नाहीच! कुणी केले कुलकर्णी आडनावाला बळीचा बकरा? अफजलखानाचा वकील कृष्णाजी भास्कराचे नाव घेतले की लगेच कुलकर्णी शब्द जीभेवर येतो. पण त्याच्या या कुलकर्णी आडनावाला काही पुरावा आहे की नाही तेच माहिती नसते! मुळात हे आडनाव आले तरी कुठून? त्याला काही पुरावा आहे का? ते इतक्या प्रचंड प्रमाणावर प्रसिद्ध होण्यामागे कारणे काय आहेत? ऐतिहासिक विषयांवरील वादात कुलकर्णी आडनाव का होरपळले? याला बळीचा बकरा कुणी बनविले? यात होणारी सर्वात मोठी चूक कोणती? एक व्हायरल विषय सादर झाला आहे. नेहमीप्रमाणे अर्थातच पुराव्यानिशी! हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा. भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले    • Видео   भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव    • Видео   भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले    • Видео   भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले    • Видео   भाग ५ - वीर बाजी पासलकर    • Видео   भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप    • Видео   भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे    • Видео   भाग ८ - वीर जिवा महाले    • Видео   भाग ९ - वीर संभाजी कावजी    • Видео   भाग १० - शिवाजी काशीद    • Видео   भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव    • Видео   भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे    • Видео   भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)    • Видео   भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)    • Видео   भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)    • Видео   भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)    • Видео   भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे    • Видео   भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर    • Видео   भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर    • Видео   भाग १८- हैबतराव शिळिमकर    • Видео   भाग १९-शामराज निळकंठ पेशवे    • Видео   भाग २०- फिरंगोजी नरसाळे    • Видео   भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार    • Видео   भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे    • Видео   शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!    • Видео   शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!    • Видео   शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!    • Видео   बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!    • Видео   शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?    • Видео   स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.    • Видео   शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.    • Видео   प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?    • Видео   ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे. प्रवीण भोसले 9422619791 #KrushnajiBhaskar #Afjalkhan #KulkarniSurname