या वादाचा निकाल लावतात शिवरायांची दोन पत्रे!
मराठेशाही-प्रवीण भोसले
0:00 / 0:00
या वादाचा निकाल लावतात शिवरायांची दोन पत्रे!
29 662 просмотра · 2 г. назад
मराठेशाही-प्रवीण भोसले
346 тыс. подписчиков
29 662 просмотра · 2 г. назад
सूरतेची लूट? वसुली? खंडणी? की भरपाई? उत्तर खुद्द शिवरायांनीच दिले आहे!
या वादाचा निकाल लावतात शिवरायांची दोन पत्रे!
शिवरायांनी हल्ला करून, अमाप धनसंपत्ती हस्तगत करून सुरतेची 'बद'सूरत केली! याला काय म्हणायचे? लूट? वसुली? खंडणी? की नुकसान भरपाई? हा वादाचा विषय झाला आहे!
याबद्दल त्याकाळचे औरंगजेबाचे लेखक, आदिलशाहीतील लेखक, इंग्रज-डच हे परदेशी लोक तसेच शिवरायांचे अधिकारी हे सर्व काय म्हणतात? हे तर माहिती हवेच.
पण सर्वात जास्त महत्त्व आहे ते स्वतः शिवछत्रपती या प्रकाराला काय म्हणतात तेच! यासमोर पुरावे माहिती नसणारे आणि वसुली -खंडणी-भरपाई-लूट यातील फरक न कळणारे इतर कुणी काय म्हणतात त्याची किंमत तरी काय?
शिवरायांच्या शत्रूंचे तसेच शिवरायांच्या अधिकाऱ्यांचे लिखाण आणि स्वतः शिवरायांच्या दोन पत्रांतून काय समोर येते? जाणून घ्या अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!