Перейти к содержимому

Anand Paranjape UNCUT: युतीधर्मावरुन बोलणाऱ्या भाजपला सुनावलं | Shivsena vs BJP | Navnath Ban

Sakal (सकाळ)

0:00 / 0:00

Anand Paranjape UNCUT: युतीधर्मावरुन बोलणाऱ्या भाजपला सुनावलं | Shivsena vs BJP | Navnath Ban

736 просмотров · 5 ч назад
Sakal (सकाळ)
2,1 млн подписчиков
736 просмотров · 5 ч назад
विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीतील निकालांवरून महायुतीतील समन्वयाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. शिवसेनेचे नेते आनंद परांजपे यांनी भाजपला आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला आहे. नुकत्याच झालेल्या पाच विधानपरिषद जागांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये अधिक समन्वय असता, तर पाचही जागा जिंकता आल्या असत्या, असे मत आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. #AnandParanjpe #Mahayuti #MaharashtraPolitics PRKNJ93 EDSSS98