Перейти к содержимому

Vidhan Parishad Result वरुन Congress ला डिवचलं, तासाभरात गेम पलटी, BJP चं नरेटिव्ह कसं गंडलं?

BolBhidu

0:00 / 0:00

Vidhan Parishad Result वरुन Congress ला डिवचलं, तासाभरात गेम पलटी, BJP चं नरेटिव्ह कसं गंडलं?

163 838 просмотров · 7 ч назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
163 838 просмотров · 7 ч назад
#BolBhidu #VidhanParishadElectionResult #NagpurElection उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक, ४ मोठ्या राज्यांमधल्या २८ जागांवर विधानपरिषदेची निवडणूक झाली. निवडणूक बॅलेट पेपरवर झाली, ओळखा काँग्रेस किती जागा जिंकलं ? हे होतं भाषांतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २८ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजून २ मिनिटांनी केलेल्या एक्स पोस्टचं भाषांतर. मग रात्री ९ वाजून ९ मिनिटांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी एक्सवर पोस्ट टाकली, काँग्रेसने 28 में से कितनी सीटें जीती…"0" Ballot Box इस्तीफ़ा दो... सोबत एक फोटो होता, हसण्याचा इमोजी सुद्धा होता. मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक एक्स पोस्ट केली, पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोस्ट रिशेअर करत फडणवीस म्हणाले A big fat zero. At least congress is consistent at something. काँग्रेसने किती जागा जिंकल्या या मोदींनी विचारलेल्या प्रश्नाला दिलेलं ते उत्तर होतं. देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर भाजपची सगळी यंत्रणा काँग्रेसने शून्य जागा जिंकल्याचं नरेटिव्ह मांडत होती. पुढच्या तासाभरात नागपूर पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागला आणि ती जागा काँग्रेसने जिंकली, काँग्रेसचा आकडा शुन्यावरून एकवर गेला, पण या निकालानंतर भाजपचं नरेटिव्ह गंडलं. झिरो टाकायची घाई, सोशल मीडिया पोस्ट करुन उभारलेलं नरेटिव्ह भाजपला कसं नडलं ? एका तासात काय घडलं ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/