Перейти к содержимому

चंदगड मध्ये यंदा विसर्जन ला एक नवीन विषय बघायला मिळाला 😍 चंदगड शहरातील सार्वजनिक गणपती विसर्जन 2026

Madhur Jadhav Vlogs

0:00 / 0:00

चंदगड मध्ये यंदा विसर्जन ला एक नवीन विषय बघायला मिळाला 😍 चंदगड शहरातील सार्वजनिक गणपती विसर्जन 2026

2 458 просмотров · 1 мес. назад
Madhur Jadhav Vlogs
2,88 тыс. подписчиков
2 458 просмотров · 1 мес. назад
चंदगड मध्ये सार्वजनिक गणपती मंडळ पाच आहेत श्री चंद्रसेन गणेशोत्सव मंडळ बाजार पेठ, श्री रवळनाथ गणेशोत्सव मंडळरवळनाथ गल्ली, श्री उत्कर्ष गणेशोत्सव मंडळ नवीन वसाहत, श्री रामदेव गणेशोत्सव मंडळ रामदेव गल्ली, श्री साई गणेशोत्सव मंडळ साई नगर असे एकूण पाच मंडळे आहेत सर्वांनी चागल्या प्रकारे मिरवणूक काढून गणपती विसर्जन केलं पण चंद्रसेन गणेशोत्सव मंडळ ने केरळ मधील प्रसिद्ध वाद्य वाजवून मिरवणूक काढली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि चर्चेचा विषय ठरला !