🎙️ आशा भोसले यांच्या सुरांची जादू | Hindavi Radio 89.6
Hindavi 89.6
0:00 / 0:00
🎙️ आशा भोसले यांच्या सुरांची जादू | Hindavi Radio 89.6
18 просмотров · 3 дн. назад
Hindavi 89.6
227 подписчиков
18 просмотров · 3 дн. назад
सुरेल आवाज, खट्याळपणा, प्रेमाची नजाकत, विरहाची हुरहूर आणि आवाजातील अफाट ऊर्जा… या सगळ्यांचा सुंदर संगम म्हणजे ज्येष्ठ गायिका आशा भोसले. 🎶
हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू गायिका आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदवी रेडिओ 89.6 सादर करीत आहे खास कार्यक्रम — “आशा भोसले यांच्या सुरांची जादू”.
या विशेष कार्यक्रमात ऐका आशाताईंच्या अविस्मरणीय गीतांचा सुरेल प्रवास, त्यांच्या कारकिर्दीतील काही खास किस्से आणि रसिकांच्या मनात कायमचे घर करून राहिलेल्या गाण्यांची मेजवानी. ❤️🎵
📅 दिनांक: ८ सप्टेंबर २०२६
⏰ वेळ: सकाळी आणि रात्री ९ वाजता
🎙️ सादरकर्ते: श्री. शेखर कुलकर्णी
📻 फक्त हिंदवी रेडिओ ८९.६ वर — “मैत्र जीवांचे!”
#AshaBhosle #आशाभोसले #HindaviRadio #Hindavi896 #MarathiRadio #BollywoodSongs #HindiSongs #Music #RetroSongs #AshaBhosleSongs #सुरांची_जादू #मैत्रजीवांचे