Перейти к содержимому

उपवासासाठी रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर हे रताळ्याचे थालिपीठ नक्की करून पहा।Thalipith

Preeti Samel Recipes

0:00 / 0:00

उपवासासाठी रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर हे रताळ्याचे थालिपीठ नक्की करून पहा।Thalipith

16 797 просмотров · 3 нед. назад
Preeti Samel Recipes
346 тыс. подписчиков
16 797 просмотров · 3 нед. назад
उपवासासाठी रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर हे रताळ्याचे थालिपीठ नक्की करून पहा।Thalipith नमस्कार 🙏 आज आपण बनवणार आहोत नवरात्रीच्या उपवासासाठी खास, चविष्ट आणि खमंग *रताळ्याचे थालिपीठ!* 😋 रताळे, वरीचे पीठ, साबुदाणा पीठ आणि दाण्याचे कूट वापरून बनवलेले हे थालिपीठ खायला अतिशय छान लागते. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लिंबाच्या रसामुळे याला छान चव येते. उपवासासाठी रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर ही सोपी आणि चविष्ट रेसिपी नक्की करून पाहा. तुपावर भाजलेले रताळ्याचे थालिपीठ दही किंवा उपवासाच्या चटणीसोबत खायला खूप छान लागते. 😍 नवरात्रीच्या उपवासासाठी ही सोपी रेसिपी नक्की करून पाहा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास *Like 👍, Share आणि Subscribe* करायला विसरू नका. ❤️ धन्यवाद! 🙏 रताळ्याचे थालिपीठ रेसिपी YouTube Keywords 👇 रताळ्याचे थालिपीठ, Ratalyache Thalipith Recipe, उपवासाचे थालिपीठ, नवरात्री स्पेशल रेसिपी, Navratri Special Recipe, उपवासाची रेसिपी, Upvas Recipe Marathi, उपवासाचे पदार्थ, नवरात्री उपवासाचे पदार्थ, रताळ्याची रेसिपी, Sweet Potato Thalipith, Sweet Potato Recipe, Fasting Recipe Marathi, Marathi Recipe, उपवासाचे रताळ्याचे थालिपीठ, साबुदाणा पिठाचे थालिपीठ, वरीच्या पिठाचे थालिपीठ, भगर पिठाची रेसिपी, नवरात्री स्पेशल उपवासाचे पदार्थ, झटपट उपवासाची रेसिपी, सोपी उपवासाची रेसिपी, Ratalyache Thalipith Marathi, Navratri Fasting Recipe, Maharashtrian Upvas Recipe, उपवासाचे नाश्त्याचे पदार्थ, नवरात्री फराळ रेसिपी, उपवासाचे टेस्टी पदार्थ, Typical Views, Preeti Samel Recipes, PreetiSamelRecipes #RatalyacheThalipith #रताळ्याचेथालिपीठ #NavratriSpecial #UpvasRecipe #उपवासाचीरेसिपी #FastingRecipe #MarathiRecipe #NavratriUpvas #RatalyachiRecipe #TypicalViews For Branding & Collaboration Mail us on:- preetisamel9@gmail.com YouTube Channel:- #https://youtube.com/@PreetiSamelRecip... Follow My Facebook Page #  / 1fpdxx8exv