Перейти к содержимому

उपवासाचे गुलाब जामुन 😍 | रताळे आणि मिल्क पावडरपासून बनवा मऊ, रसाळ गुलाब जामुन | Fasting Recipe

Archies Kitchen

0:00 / 0:00

उपवासाचे गुलाब जामुन 😍 | रताळे आणि मिल्क पावडरपासून बनवा मऊ, रसाळ गुलाब जामुन | Fasting Recipe

81 просмотр · 6 дней назад
Archies Kitchen
249 подписчиков
81 просмотр · 6 дней назад
नमस्कार मंडळी! स्वागत आहे तुमच्या आवडत्या Archie’s Kitchen मध्ये! 🙏 नमस्कार मंडळी! स्वागत आहे तुमच्या आवडत्या Archie’s Kitchen मध्ये! आज आपण बनवणार आहोत रताळे आणि मिल्क पावडरपासून तयार केलेले स्वादिष्ट उपवासाचे गुलाब जामुन. उपवासाच्या दिवशी काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली, तर ही रेसिपी नक्की करून पाहा. रताळे आणि मिल्क पावडर वापरून बनवलेले गुलाब जामुन गोड खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक छान पर्याय आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि रेसिपी आवडल्यास Like 👍 करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत Share करा आणि अशाच छान रेसिपीसाठी Archie’s Kitchen या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, ते कमेंटमध्ये नक्की सांगा! #उपवासाचेगुलाबजामुन #रताळ्याचेरसगुलाबजामुन #SweetPotatoGulabJamun #FastingRecipe #ArchiesKitchen #GulabJamunRecipe #उपवासाचीरसिपी #मराठीरेसिपी