Перейти к содержимому

ताज हॉटेल जुनं की गेट वे ऑफ इंडिया? : गोष्ट मुंबईची - भाग ५५ | Gateway of India | Ep 55

Loksatta

0:00 / 0:00

ताज हॉटेल जुनं की गेट वे ऑफ इंडिया? : गोष्ट मुंबईची - भाग ५५ | Gateway of India | Ep 55

319 692 просмотра · 5 лет назад
Loksatta
1,68 млн подписчиков
319 692 просмотра · 5 лет назад
गेट वे ऑफ इंडिया ज्या जागी उभं आहे त्या अपोलो बंदराचं नाव युरोपातील अपोलो या सूर्यदेवावरून दिलंय असं अनेकांना वाटतं. पण हे नाव एका माश्याच्या देशी नावाचंच पोर्तुगीज व ब्रिटिशांनी अपभ्रंश केलेलं रूप आहे. गेट वे ऑफ इंडियाच्या परीसरातच ताज महाल हॉटेल आहे व अनेकांना वाटतं की गेट वे ताजपेक्षा जुना आहे, पण तसं नाहीये... या परीसराचा रंजक इतिहास सांगतायत, खाकी टूर्सचे भरत गोठोसकर... #गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #Gatewayofindia Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8 Gosht Mumbaichi Ep 55 Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News. Connect with us: Facebook:   / loksattalive   Twitter:   / loksattalive   Instagram:   / loksattalive   Website: https://www.loksatta.com/