फोर्टमधील ब्रिटीशकालीन हॉटेल्सचा रंजक इतिहास : गोष्ट मुंबईची - भाग ५४ | Gosht Mumbaichi Ep 54
Loksatta
0:00 / 0:00
फोर्टमधील ब्रिटीशकालीन हॉटेल्सचा रंजक इतिहास : गोष्ट मुंबईची - भाग ५४ | Gosht Mumbaichi Ep 54
275 659 просмотров · 5 лет назад
Loksatta
1,68 млн подписчиков
275 659 просмотров · 5 лет назад
मुंबईत ब्रिटीशकालीन अनेक हॉटेल्स आहेत. याची सुरुवात फोर्टमधील ब्रिटीश हॉटेल्स लेनपासून होते. फोर्टमधील काळा घोडा चौकातील वॉट्सन हॉटेल, कुलाबा कॉजवेमध्ये माँडेगार कॅफे येथे असणारं अपोलो हॉटेल, तसंच आमदार निवास म्हणून ओळखलं जाणाऱ्या ठिकाणी असणारं मॅजेस्टिक हॉटेल यांचा एक रंजक इतिहास आहे. याशिवाय मुंबईच्या वैभवाचं प्रतिक म्हणून म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताज हॉटेलचा इतिहासही असाच रंजक आहे. या वास्तूंचा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…
Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: https://www.loksatta.com/