Перейти к содержимому

दर्गोबा- महंकाळेश्वर मंदिर | पारे गाव देवस्थान | आमचे कुलदैवत | डोंगरातील घोड्यावर चा देव | सांगली.

Sandip Patil 3M

0:00 / 0:00

दर्गोबा- महंकाळेश्वर मंदिर | पारे गाव देवस्थान | आमचे कुलदैवत | डोंगरातील घोड्यावर चा देव | सांगली.

2 839 просмотров · 1 г. назад
Sandip Patil 3M
85,2 тыс. подписчиков
2 839 просмотров · 1 г. назад
सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यात माझ्या घराचा देव म्हणजे माझे कुलदैवत राहतात, श्री महंकाळेश्वर म्हणजेच dargoba, कोणी यांना दरिबा पण म्हणतात, कोल्हापूर महालक्ष्मी चे दर्शन झाल्यानंतर आम्ही आमच्या घरचा देव दरिबा ला भेट दिले, पहा या निसर्ग रम्य वातावरण मध्ये देवाला भेटून किती आनंद झाला ते, video संपूर्ण पहा, आवडल्यास Like करायला विसरू नका आणि चॅनेल वर नवीन असाल तर subscribe पण करा. धन्यवाद! #shrimahankaleshwar #dargobavitasangali #sangalidargoba #viralvodeos #viralvlog