E04. गौरी आगमन । खाड्यांच्या मानावर रंगली बारी । बाळ्या डान्स
The Marathi Backpacker
0:00 / 0:00
E04. गौरी आगमन । खाड्यांच्या मानावर रंगली बारी । बाळ्या डान्स
47 просмотров · 4 часа назад
The Marathi Backpacker
787 подписчиков
47 просмотров · 4 часа назад
गौरी आगमनाच्या दिवशी आमच्या वाडीतल्या महिला मंडळ सर्वजणी एकत्र मिळून विहिरीकडे तेरड्याची पूजा करायला जातात.पूजा होते आणि मग तिकडून त्यांना घरी आणलं जात.संध्याकाळी मग घरी घेऊन आलेल्या तेरड्याला छान नटवलं जात,सजवलं जात आणि मग गौर तयार केली जाते. गणपतीच्या बाजूला बसवून सांजवेळेला आरती केली जाते. त्याच रात्री आमच्या गावातल्या खाडेवाडीमध्ये खाड्यांच्या घरी नाचायला जातो. तो गौरीचा मान वर्षानुवर्षे आजही चालू आहे. त्यानंतर आम्ही आमच्या वाडी मध्ये गौरी समोर नाचतो. या वर्षी हि पोरांनी खूप धमाल केली त्याची च एक आठवण म्हणून हा व्लॉग बनवला आहे.