Перейти к содержимому

SHORT NEWS 20 | आयुक्त हतबल, म्हणाले 'त्या' अधिकाऱ्यांना मारा...!

Yes News Marathi

0:00 / 0:00

SHORT NEWS 20 | आयुक्त हतबल, म्हणाले 'त्या' अधिकाऱ्यांना मारा...!

10 886 просмотров · 3 нед. назад
Yes News Marathi
484 тыс. подписчиков
10 886 просмотров · 3 нед. назад
SHORT NEWS 20 | आयुक्त हतबल, म्हणाले 'त्या' अधिकाऱ्यांना मारा...! #सोलापूरमहापालिका #सचिनओंबासे #महापालिकाकारभार #महापालिकाआयुक्त #सत्यजितवाघमोडे #किरणपवार #आनंदचंदनशिवे #रंजीताचाकोते #महापालिकाप्रशासन #अधिकारीकर्मचारी #सोलापूरबातम्या #SolapurMunicipalCorporation #SachinOmbase #SolapurNews #MunicipalCommissioner #SolapurCivicIssues #MunicipalAdministration #SatyajitWaghmode #KiranPawar #AnandChandanshive #RanjitaChakote #SolapurLatestNews #MaharashtraNews #YesNewsMarathi #YesNewsMarathiLive Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT सोलापूर महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी कामच करत नाहीत, अशी ओरड वारंवार नगरसेवक आणि नागरिक करतात. याला महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी देखील दुजोरा दिला. मी अधिकाऱ्यांना सांगतोय मात्र कोणी कामच करीत नाही, तर मी काय करू? अशी हतबलता आयुक्तांनी नगरसेवकांसमोर बोलून दाखवली. जे कर्मचारी- अधिकारी काम करत नाहीत, त्यांना मारा ...अशा शब्दात आयुक्तांनी नगरसेवक सत्यजित वाघमोडे, किरण पवार तसेच माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यासमोर वक्तव्य केले. एवढेच नव्हे तर महापालिकेत काम करणे आणि आत्महत्या करणे एकसमान असल्याचे देखील ते म्हणाले. स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते यांनी देखील आयुक्तांना भेटून अधिकाऱ्यांची तक्रार केली. अधिकारी कर्मचारी काही केल्या कामेच करत नाहीत असे चाकोते देखील म्हणाल्या. एकूणच महापालिकेची प्रशासकीय शिस्त पूर्णपणे बिघडली असून आयुक्तांचे प्रशासनावरील कंट्रोल सुटले आहे. कर्मचाऱ्यांच्या बदल्या करतो... त्यांच्यावर कारवाई करतो अशी वक्तव्य वक्तव्य ते करतात. मात्र ते हतबल झाले आहेत. नगरसेवक- पदाधिकारी त्यांना काम करू देत नाहीत की काही ठराविक अधिकारी चुकीचे फीडिंग करून त्यांना सुधरू देत नाहीत हे मात्र मोठे कोडे पडले आहे. काम न करणाऱ्या अधिकाऱ्याला मारा.... महापालिकेत काम करणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखेच आहे... ही आयुक्तांची वक्तव्ये आता चांगलीच गाजणार असे दिसते. मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा.....पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीचा विभागीय आयुक्त शितल तेली- उगले यांच्याकडून आढावा सेवा संकल्प अभियानांतर्गत आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सोलापूर जिल्हा रुग्णालयात 23 बालकांवर मोफत शस्रक्रिया विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत विविध विषयांचा घेतला आढावा... दुष्काळासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी सोलापुरात करण्यात आले आंदोलन.. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या नियोजनासाठी पालकमंत्र्यांनी काल घेतलेल्या बैठकीला सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख आणि शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांची दांडी, आमदार सुभाष देशमुख यांनी दाखविली उपस्थिती पाच फुटाचा बच्चन हा चित्रपट राज्यभर झाला प्रसिद्ध - प्रदीप आवटे यांनी दिली माहिती महाराष्ट्राच्या धर्तीवर देशातील अन्य नऊ राज्यांमध्ये जैन अल्पसंख्यांक महामंडळ स्थापन करण्याचे सरकारचे प्रयत्न - अध्यक्ष ललित गांधी यांनी सोलापुरात दिली माहिती उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी राहुटी परिसरातील नागेश तानाजी शिंदे यांच्या घराबाहेर उभी असलेली गाडी अज्ञात इसमाने पेटविली... १४ ऑक्टोबर रोजी पहाटे घडली घटना दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा...ऑगस्ट २०२७ अखेरपर्यंत पुरेल या पद्धतीने पाणी नियोजन करावे, तर दुष्काळी परिस्थिती मध्ये वित्त आयोग व नियोजन समितीच्या निधीमधून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाचे कामे करावेत - विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांच्याकडून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यलयात सूचना ★Follow us, Share, Support★ Website:- http://yesnewsmarathi.com Facebook:-   / yesnewsmarathi   DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew... Twitter:-   / yesnewsmarathi   Shivaji Survase 9881748329 ★Contact us★ Mobile- 9881748329 Email:- yesnewsmarathi@gmail.com ★★★Watch our channel's popular playlists★★★ Advt    • नववर्षाची सुरुवात करा वेदना मुक्तीने | राऊ...   येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.