😋 बिनपाकाचे खुसखुशीत चिरोटे | अगदी हलके, कुरकुरीत आणि स्वादिष्ट | दिवाळी स्पेशल चिरोटे
@Pallavi Nalawade
0:00 / 0:00
😋 बिनपाकाचे खुसखुशीत चिरोटे | अगदी हलके, कुरकुरीत आणि स्वादिष्ट | दिवाळी स्पेशल चिरोटे
294 просмотра · 1 дн. назад
@Pallavi Nalawade
1,06 тыс. подписчиков
294 просмотра · 1 дн. назад
दिवाळीच्या फराळासाठी बनवा अगदी खुसखुशीत, हलके आणि स्वादिष्ट बिनपाकाचे चिरोटे! 😍
अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि सुंदर पदर सुटणारे चिरोटे. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खावेसे वाटतील!
माझी ही दिवाळी स्पेशल रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला Like करा, Share करा आणि चॅनेल Subscribe करायला विसरू नका. ❤️#बिनपाकाचेचिरोटे #खुसखुशीतचिरोटे #चिरोटे #दिवाळीफराळ #DiwaliSpecial #ChiroteRecipe #DiwaliFaral #MarathiRecipe#viralvideo #videofeed #browsefeatures