रत्नदुर्ग किल्ला व भगवती मंदिर || परदेशासारखा निळाशार समुद्र || कोकणी पदार्थाचे मार्केट || Kokan
Just Rahul Vlogs
0:00 / 0:00
रत्नदुर्ग किल्ला व भगवती मंदिर || परदेशासारखा निळाशार समुद्र || कोकणी पदार्थाचे मार्केट || Kokan
12 104 просмотра · 4 года назад
Just Rahul Vlogs
141 тыс. подписчиков
12 104 просмотра · 4 года назад
स्वस्त कोकण मेव्याचे मार्केट | रत्नदुर्ग किल्ला व भगवती मंदिर | परदेशासारखा निळाशार समुद्र अनुभवला 🤩
नमस्कार मित्रांनो..
या वीडियोच्या माध्यमातून आपण रत्नदुर्ग किल्ला आणि कोंकणी मेव्याच्या मार्केट ला भेट देणार आहोत.
रत्नागिरी शहरात रत्नागिरी बंदराजवळ रत्नदुर्ग किंवा भगवती किल्ला १२व्या शतकापासून उभा आहे. रत्नागिरीच्या पश्चिमेला असणारा हा अवाढव्य किल्ला १२० एकरांवर पसरला आहे. त्याच्या बालेकिल्ल्याला ९ बुरुज असून संपूर्ण किल्ल्याला एकूण २९ बुरुज आहेत. किल्ला पेठ, बालेकिल्ला आणि दीपगृह अशा तीन भागांत विभागला आहे. किल्ल्याच्या तीनही बाजूंना समुद्र तर एका बाजूला दीपगृह असल्याने हा परिसर खूपच नयनरम्य दिसतो. १६७० च्या सुमारास शिवाजीमहाराजांनी कोकणातील अनेक किल्ले स्वराज्यात आणले त्याचबरोबर हा किल्लादेखील स्वराज्यात सामील झाला. रत्नदुर्गाच्या प्रमुख प्रवेशद्वाराच्या दोनही बाजूंना दोन भल्यामोठ्या हत्तीवर स्वार असलेल्या मावळ्यांचे शिल्प नजरेत भरते. या प्रवेशद्वाराच्या आत मारुतीचे लहानसे मंदिर आहे. हनुमानाचे दर्शन घेऊन पुढे प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर थोड्याच अंतरावर सुबक बांधणीचे श्री देवी भगवतीचे शिवकालीन भव्य मंदिर आहे. मोठा सभागृह आणि गाभारा अशी मंदिराची रचना असून गाभाऱ्यात अडीच ते तीन फूट उंचीची देवी भगवतीची मूर्ती आहे. चांदीचा तांदळा असलेल्या मूर्तीमागे सोनेरी प्रभावळ आहे. दरवर्षी शारदीय नवरात्र उत्सवासह अनेक सण उत्सव येथे भक्तिभावाने साजरे केले जातात.
कला, संस्कृति व खाद्य परंपरचा खजिना म्हणजे कोकण. या विडिओ मध्ये आपण अशा मार्केट मध्ये गेलो आहोत जिथे सर्व प्रकारचे कोंकणी खाद्य मिलतात तेहि स्वस्त आणि मस्त (पत्ता: विट्ठल मंदिर, एम जी रोड, कांग्रेस भवन चा बाजूला, रत्नागिरी शहर).
तर रत्नागिरी मध्ये आल्यावर या ठिकाणाला नक्की भेट द्या कारण येवा कोकण आपलोच असा.. :-)
या मार्केट मध्ये खालील वस्तु व खाद्य मिळत आहेत,
मसाले Masala
कोकणी मसाले kokani masala
मालवणी मसाले malvani masala
कोकम kokam
कोकम सरबत kokam syrup
आगळ kokam syrup
सर्व प्रकारचे पापड़ papad
लोणचे pickle
विविध खाद्यपदार्थ foods
कोकणी मेवा kokani food
लाडू खाजा kokani sweets
आमरस Aamras
आंबे Alphanso/Mango
फणस Jackfruit
हळद turmeric
जांभूळ java plum
केळी banana
भाजी Vegitables
फळ Fruits
नारळ Coconut
सर्व प्रकारचे खाद्य Street Food
Kokan Series Ep 01
आरेवारेच्या समुद्रकिनारी पहिल्यांदा घेतला झिपलाईनचा अनुभव😍कोकणातील साहसी क्रीडा प्रकार
• झिपलाईनचा पहिल्यांदा घेतला अनुभव😍साहसी प्र...
Kokan Series Ep 02
श्री क्षेत्र गणपतीपुळे आणि कोकणातील एक सुंदर गाव😍
• गणपतीपुळे दर्शन || समुद्रावरचे शॉपिंगसाठी ...
#KokanMewaMarket #RatnadurgFort #BhagwatiMandir #Ratnagiri #AllTypesOfFoods #RatnadurgaKilla #BhagwatiKilla #KokaniFoods #ShoppingAtKokan #FoodsAtCheapRate #OriginalFoodsMarket #RatnagiriMarket #ThingsToDoInKokan #ShoppingAtKokan #Tourism
Instagram: / just.rahul.vlogs
Facebook: / just-rahul-vlogs-110756484407737
Email ID: justrahulvlogs@gmail.com
Thank You So Much For watching Video on Just Rahul Vlogs 😊 विडिओ पाहिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊❤️🙏
Thank You For Love & Support to Just Rahul Vlogs 😊 असेच प्रेम, आशीर्वाद आणि साथ कायम राहु द्या 😊👍
आपल्या चैनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरु नका आणि अगोदर च सब्सक्राइब केल असेल तर आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक व इतर लोकंसोबत शेयर नक्की करा.
आपल्या सर्वांचा, राहुल पाटील (Just Rahul Vlogs) 😊🙏