#kokan🌴पेडणे बाजारात ताजे मासे 🐟 गावठी भाज्यांची धमाल|मत्स्यप्रेमी गोवा बाजार#kokan#food#market#vlog
Armari Maratha
0:00 / 0:00
#kokan🌴पेडणे बाजारात ताजे मासे 🐟 गावठी भाज्यांची धमाल|मत्स्यप्रेमी गोवा बाजार#kokan#food#market#vlog
13 990 просмотров · 1 дн. назад
Armari Maratha
23,7 тыс. подписчиков
13 990 просмотров · 1 дн. назад
🙏 जय शिवराय 🙏
गोव्याचा प्रसिद्ध आणि मोठा पेडणे बाजार आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया! 🥬🐟
ताज्या गावठी भाज्या, ताजे मासे, कोकणी खाद्यसंस्कृती आणि पेडणे बाजारातील सुंदर वातावरणाचा घेतलेला हा खास अनुभव.
🐟 ताजे मासे
🥬 गावठी व ताज्या भाज्या
🛍️ पेडणे बाजारातील विविध वस्तू
🌴 स्वच्छ आणि सुंदर गोवा
❤️ मत्स्यप्रेमी गोव्याची खास झलक
व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 करा, COMMENT 💬 करा आणि Armari Maratha चॅनेलला SUBSCRIBE 🔔 करा.
तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ SHARE जरूर करा. 🙏
जय शिवराय 🚩 Armari Maratha