१ किलो चकली भाजणी आणि उकड न काढता कुरकुरीत चकली बनवण्याची सोपी रेसिपी | Chakli Bhajani Chakli Recipe
Prachi's Kitchen
0:00 / 0:00
१ किलो चकली भाजणी आणि उकड न काढता कुरकुरीत चकली बनवण्याची सोपी रेसिपी | Chakli Bhajani Chakli Recipe
7 380 просмотров · 5 дней назад
Prachi's Kitchen
141 подписчик
7 380 просмотров · 5 дней назад
दिवाळी फराळासाठी आज आपण घरच्या घरी चकली भाजणी कशी बनवायची आणि त्या भाजणीपासून कुरकुरीत, खुसखुशीत चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत. 😍
या व्हिडिओमध्ये चकली भाजणीचे योग्य प्रमाण, भाजणी बनवण्याची सोपी पद्धत आणि त्यापासून चकली बनवण्याची संपूर्ण कृती सांगितली आहे.
दिवाळी फराळासाठी एकदा नक्की करून पाहा ही चविष्ट चकली रेसिपी!
रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत Share करा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी Prachi’s Kitchen ला Subscribe करायला विसरू नका. ❤️
धन्यवाद! 🙏
साहित्य:-
भाजणी साठी:-
500 ग्राम जाडे तांदूळ
200 ग्राम हरभरा डाळ
100 ग्राम मुगडाळ ( 1/2 कप) ,1/2 वाटी
100 ग्राम उडीद डाळ (1/2 कप),1/2 वाटी
50 ग्राम साबुदाणा (1/4 कप) पाव वाटी
80 ग्राम पोहे ( 1 कप), एक वाटी
3 टेबलस्पून धणे 20 ग्राम
2 टेबलस्पून जीरे (10 ग्राम)
3 लवंग
3 काळी मिरी
1 छोटा दालचिनी तुकडा
चकली बनवण्यासाठी:-
1 किलो चकली भाजणी (6 वाट्या)
100 ग्राम तेल (मोहना साठी) 1/2 वाटी
मीठ 2 टेबलस्पून+1 टिस्पून
3 टेबलस्पून लाल मिरची पावडर
1/4 tsp हिंग पाव चमचा
1/4 tsp हळद पाव चमचा
2 टेबलस्पून ओवा
4 टेबलस्पून पांढरे तीळ
सहा वाट्या कडकडीत गरम पाणी
तळण्यासाठी तेल
_________________________________________________
चकली भाजणी कशी बनवायची
चकली भाजणी रेसिपी मराठी
चकली कशी बनवायची
कुरकुरीत चकली बनवण्याची पद्धत
चकली भाजणीचे प्रमाण
घरगुती चकली रेसिपी
दिवाळी फराळ चकली रेसिपी
तांदळाच्या पिठाची चकली
chakli bhajani recipe in marathi
crispy chakli recipe
chakli recipe maharashtrian style
#चकली #चकलीभाजणी #चकलीरेसिपी #दिवाळीफराळ #दिवाळीरेसिपी #कुरकुरीतचकली #ChakliRecipe #ChakliBhajani #DiwaliFaral #PrachiKitchen