पितृपक्ष विशेष थापीवडी किंवा पाटवडी | अगदी मऊ आणि गाठी न पडता तयार होणारी थापीवडी | thapi vadi
AB_Food Corner
0:00 / 0:00
पितृपक्ष विशेष थापीवडी किंवा पाटवडी | अगदी मऊ आणि गाठी न पडता तयार होणारी थापीवडी | thapi vadi
149 просмотров · 3 дня назад
AB_Food Corner
651 подписчик
149 просмотров · 3 дня назад
पितृपक्ष विशेष थापीवडी किंवा पाटवडी | अगदी मऊ आणि गाठी न पडता तयार होणारी थापीवडी | thapi vadi
पितृपक्ष विशेष थापीवडी किंवा पाटवडी | पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी 🙏🏻
साहित्य -
एक वाटी बेसन पीठ
दीड वाटी पाणी
चवीनुसार मीठ
दोन ते तीन चमचे तेल
अर्धा टीस्पून मोहरी
अर्धा टी स्पून जिरे
अर्धा टी स्पून हिंग
अर्धा टी स्पून हळद
तीन-चार हिरव्या मिरच्या
तीन-चार लसूण पाकळी
थोडीशी कोथिंबीर
थोडेसे आलं
किसलेले सुके खोबरे
पितृपक्षासाठी नैवेद्याला करता येईल अशी पारंपरिक, चविष्ट आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी थापीवडी / पाटवडी आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. 😋
घरच्या उपलब्ध साहित्यापासून बनणारी ही पाटवडी चवीला अप्रतिम आणि नैवेद्यासाठी अगदी योग्य आहे. पाटवडी मऊ, स्वादिष्ट आणि योग्य पोताची होण्यासाठी प्रत्येक स्टेप अगदी सोप्या पद्धतीने दाखवली आहे.
व्हिडिओ आवडला तर Like 👍🏻 करा, Comment 💬 करा आणि AB Food Corner ला Subscribe 🔔 करायला विसरू नका.
पितृपक्ष विशेष थापीवडी रेसिपी
पाटवडी रेसिपी
thapi vadi recipe in Marathi
pathvadi recipe in Marathi
vadi recipe
thapi vadi kaise banaen
pathvadi recipe kaise banaen
पितृपक्ष
थापीवडी
पाटवडी
पितृपक्षविशेष
मराठीरेसिपी
महाराष्ट्रीयनरेसिपी
नैवेद्य
पारंपरिकरेसिपी
घरगुतीरेसिपी
मराठीकुकिंग
ABFoodCorner
Patvadi
Thapivadi
MaharashtrianRecipe
TraditionalRecipe