Перейти к содержимому

गणितातील बेरीज वजाबाकीचे नियम | BODMAS Rule in Marathi

Shiavmudra Academy study point,Tasgaon

0:00 / 0:00

गणितातील बेरीज वजाबाकीचे नियम | BODMAS Rule in Marathi

102 просмотра · 10 дней назад
Shiavmudra Academy study point,Tasgaon
86 подписчиков
102 просмотра · 10 дней назад
📌 BODMAS नियमानुसार बेरीज आणि वजाबाकीचे अचूक नियम (उदाहरणांसह) बऱ्याचदा गणितामध्ये एकापेक्षा जास्त वेळा बेरीज आणि वजाबाकीची चिन्हे आली की, आधी बेरीज करावी की वजाबाकी? यात विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो. चिन्हांच्या छोट्याशा चुकीमुळे पूर्ण उत्तर बदलते. या व्हिडिओमध्ये आपण हाच गोंधळ दूर करण्यासाठी BODMAS नियमाचा वापर करून बेरीज व वजाबाकी करण्याची योग्य पद्धत शिकणार आहोत.