Перейти к содержимому

चविष्ट आलू पोहे 😋 | झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवा&| easy maharastrian breakfast recipes #आलूपोहे

arpana kitchen magic

0:00 / 0:00

चविष्ट आलू पोहे 😋 | झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवा&| easy maharastrian breakfast recipes #आलूपोहे

41 просмотр · 1 день назад
arpana kitchen magic
25 подписчиков
41 просмотр · 1 день назад
चविष्ट आलू पोहे 😋 | झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवा | Aloo Poha Recipe | नाश्त्यासाठी परफेक्ट 10 minutes maharatian nasta recipe easy maharastrian breakfast recipes 🥔 आलू पोहे 📝 साहित्य: 2 वाट्या जाड पोहे 1 मध्यम आकाराचा बटाटा – सोलून चिरलेला 1 कांदा – बारीक चिरलेला 2 हिरव्या मिरच्या – चिरलेल्या 4–5 कडीपत्त्याची पाने 3–4 लसूण पाकळ्या ½ चमचा जिरे ½ चमचा मोहरी ¼ चमचा हळद चवीनुसार मीठ ½ वाटी भाजलेले शेंगदाणे थोडी कोथिंबीर – बारीक चिरलेली 1–2 चमचे तेल 1 चमचा तूप ½ लिंबू 👩‍🍳 कृती: सर्वप्रथम पोहे स्वच्छ करून पाण्याने हलकेच धुऊन घ्या. चाळणीमध्ये ठेवून अतिरिक्त पाणी निथळू द्या. कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडल्यावर चिरलेला कांदा आणि बटाटा घाला. त्यानंतर हिरवी मिरची, कडीपत्ता आणि ठेचलेला लसूण-जिरे घालून चांगले परतून घ्या. बटाटा शिजू लागल्यावर त्यात हळद आणि चवीनुसार मीठ घाला. थोडी चिरलेली कोथिंबीरही घाला. आता भिजवलेले पोहे आणि भाजलेले शेंगदाणे कढईमध्ये घाला. सर्व मिश्रण हलक्या हाताने एकत्र करून घ्या. वरून तूप घालून पोहे हलकेच परतून घ्या आणि 2–3 मिनिटे झाकण ठेवून वाफ येऊ द्या. शेवटी वरून ताज्या लिंबाचा रस आणि थोडी कोथिंबीर घाला. 😋 गरमागरम आणि चविष्ट आलू पोहे तयार! #आलूपोहे #AlooPoha #पोहे #PohaRecipe #नाश्ता #मराठीरेसिपी #झटपटरेसिपी #सोप्यारेसिपी #BreakfastRecipe #MaharashtrianRecipe #HomemadeFood #TastyRecipe #HealthyBreakfast #CookingMarathi #अर्पनाकिचन #मराठीकुकिंग