🫓 शिळ्या पोळीचे कुरकुरीत स्नॅक्स#LeftoverRotiRecipe #SnacksRecipe #MarathiRecipe #EasySnacks
arpana kitchen magic
0:00 / 0:00
🫓 शिळ्या पोळीचे कुरकुरीत स्नॅक्स#LeftoverRotiRecipe #SnacksRecipe #MarathiRecipe #EasySnacks
136 просмотров · 8 дней назад
arpana kitchen magic
25 подписчиков
136 просмотров · 8 дней назад
🫓 शिळ्या पोळीचे कुरकुरीत स्नॅक्स
साहित्य :
शिळ्या पोळ्या – 3 ते 4
तिखट – ½ चमचा
मीठ – चवीनुसार
चाट मसाला – ½ चमचा
तेल – तळण्यासाठी
कृती :
सर्वप्रथम शिळ्या पोळ्या घेऊन त्यांचे छोटे-छोटे तुकडे किंवा पट्ट्या कापून घ्या.
कढईत तेल गरम करून पोळीचे तुकडे थोडे-थोडे करून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
तळलेले पोळीचे तुकडे तेलातून काढून अतिरिक्त तेल निथळू द्या.
एका बाऊलमध्ये तळलेले पोळीचे तुकडे घ्या.
त्यामध्ये तिखट, मीठ आणि चाट मसाला घालून छान मिक्स करा.
झाले तयार आपले झटपट, कुरकुरीत आणि चविष्ट शिळ्या पोळीचे स्नॅक्स! 😋
☕ चहासोबत हा स्नॅक्स खूप छान लागतो आणि उरलेल्या पोळ्यांचा स्वादिष्ट उपयोगही होतो.
🫓 शिळ्या पोळीचे कुरकुरीत स्नॅक्स 😋
उरलेल्या शिळ्या पोळ्यांपासून बनवा अगदी झटपट, कुरकुरीत आणि चविष्ट स्नॅक्स! 😍
पोळ्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून गरम तेलात कुरकुरीत तळून घ्या आणि त्यावर तिखट, मीठ व चाट मसाला घालून मिक्स करा. बस्स! तयार आहे आपला स्वादिष्ट स्नॅक्स. ❤️
☕ चहासोबत खाण्यासाठी एकदम परफेक्ट!
ही सोपी रेसिपी नक्की करून पाहा आणि आवडली तर व्हिडिओला Like 👍, Share आणि Subscribe करा.
#शिळ्यापोळीचेस्नॅक्स #पोळीचेस्नॅक्स #कुरकुरीतस्नॅक्स #झटपटरसिपी #मराठीरेसिपी #चहासोबतस्नॅक्स #LeftoverRotiRecipe #SnacksRecipe #MarathiRecipe #EasySnacks