पौष्टिक मेथीचे पराठे | या पद्धतीने बनवून बघा अजिबात कडू न होणारे खमंग खुसखुशीत पराठे | कृष्णाई गझने
Krushnai Gazane
0:00 / 0:00
पौष्टिक मेथीचे पराठे | या पद्धतीने बनवून बघा अजिबात कडू न होणारे खमंग खुसखुशीत पराठे | कृष्णाई गझने
128 771 просмотр · 3 года назад
Krushnai Gazane
416 тыс. подписчиков
128 771 просмотр · 3 года назад
साहित्य:
2 कप मेथी
2 कप गव्हाचे पीठ
पाव कप बेसन
मीठ
तूप
पाणी
मिरची पावडर, हळद, गरम मासाला
मिरची, आलं, लसूण