गरमागरम पॅटिस आणि दही चटणी | आमच्या गाडीवर मिळणाऱ्या पॅटिसची सिक्रेट रेसिपी 💯% पॅटिस परफेक्ट होणारच
Krushnai Gazane
0:00 / 0:00
गरमागरम पॅटिस आणि दही चटणी | आमच्या गाडीवर मिळणाऱ्या पॅटिसची सिक्रेट रेसिपी 💯% पॅटिस परफेक्ट होणारच
53 107 просмотров · 1 день назад
Krushnai Gazane
415 тыс. подписчиков
53 107 просмотров · 1 день назад
|| 1 किलो पॅटिससाठी साहित्य ||
1 किलो बटाटे
40 ग्रॅम मिरची
40 ग्रॅम आलं
40 ग्रॅम लसूण
1 किलो बेसन
16 ब्रेड स्लाईस
कोथिंबीर
मीठ चवीनुसार
पाव चमचा खायचा सोडा
पाणी
फोडणीसाठी साहित्य:
तेल
1 चमचा मोहरी
1 चमचा जिरं
1 चमचा हळद
कढीपत्ता
|| अर्धा किलो पॅटिससाठी लागणारे साहित्य ||
अर्धा किलो बटाटे
20 ग्रॅम मिरची
20 ग्रॅम आलं
20 ग्रॅम लसूण
8 ब्रेड स्लाईस
अर्धा किलो बेसन
पाव कप कोथिंबीर
मीठ चवीनुसार
2 चिमूटभर खायचा सोडा
पाणी
फोडणीसाठी साहित्य:
तेल
अर्ध चमचा मोहरी
अर्धा चमचा जिरं
अर्धा चमचा हळद
कढीपत्ता