परमपूज्य गुरुमाऊलींच्या पावन सान्निध्यातगुरुसान्निध्याचा दिव्य अनुभव — शनिवार विशेष अमृततुल्य हितगुज
Akhil Bhartiya Shree Swami Samarth Gurupeeth
0:00 / 0:00
परमपूज्य गुरुमाऊलींच्या पावन सान्निध्यातगुरुसान्निध्याचा दिव्य अनुभव — शनिवार विशेष अमृततुल्य हितगुज
6 435 просмотров · Трансляция закончилась 2 дня назад
Akhil Bhartiya Shree Swami Samarth Gurupeeth
13,2 тыс. подписчиков
6 435 просмотров · Трансляция закончилась 2 дня назад
📅 दिनांक : शनिवार, ०३ ऑक्टोबर २०२६
🕓 वेळ : दुपारी ४:०० वाजता
परमपूज्य गुरुमाऊलींच्या अमृतमय विचारांतून मनातील अस्वस्थता दूर व्हावी, जीवनाला योग्य दिशा मिळावी आणि सेवाभाव अधिक दृढ व्हावा, हीच श्रीचरणी प्रार्थना.
सर्व स्वामीभक्त आणि सेवेकऱ्यांनी या पवित्र सत्संगात सहभागी होऊन आध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, ही विनम्र विनंती.
📺 YouTube वर थेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा :
https://youtube.com/live/PuunAA2eJwI?...
🌐आमच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमांशी जोडले जा
🔴 YouTube :
📸 Instagram :
/ shri_swami_samarth_gurupeeth
🙏 हा संदेश आपल्या कुटुंबीयांपर्यंत आणि स्वामीभक्तांपर्यंत आवर्जून पोहोचवा.
🌺 ॥ श्री स्वामी समर्थ ॥ 🌺