Перейти к содержимому

कास पठार + अजून 7 गुप्त पर्यटन स्थळे: तुमची सहल बनवा अविस्मरणीय! | Complete Tour Guide | Kaas Pathar

भटकंती मित्र

0:00 / 0:00

कास पठार + अजून 7 गुप्त पर्यटन स्थळे: तुमची सहल बनवा अविस्मरणीय! | Complete Tour Guide | Kaas Pathar

4 375 просмотров · 1 год назад
भटकंती मित्र
62 подписчика
4 375 просмотров · 1 год назад
कास पठार + अजून 7 गुप्त पर्यटन स्थळे: तुमची सहल बनवा अविस्मरणीय! | Complete Tour Guide | Kaas Pathar कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे २२ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणीपुरवठा करतो. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात. अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे. कास पठार हे एक पर्यटन स्थळ आहे. या video मध्ये कास ला कसे जायचे, कुठे रहायचे, काय खायचे, काय पाहायचे तसेच कास जवळील अतिशय सुंदर पर्यटन स्थळांची माहिती घेणार आहोत. त्यामुळे video पूर्ण पहा, आवडला तर like करा आणि channel ला subscribe करा. #KaasPlateau #FlowerValley #SahyadriExploration #WesternGhatsBeauty #MaharashtraTourism #NatureLovers #KaasAndBeyond #HiddenGems #FloralWonder #EcoTourism #kaaspathar Chapters: 0:00 - 0:50 - Intro 0:51 - 1:35 - कसे जायचे? 1:36 - 2:35 - ट्रीप कशी plan कराल? 2:36 - 3:07 - कुठे रहायचे? 3:08 - 3:41 - काय खायचे? 3:42 - 3:59 - काय पाहायचे? 4:00 - 4:36 - 1. कास पठार 4:37 - 4:55 - 2. कास तलाव 4:56 - 5:18 - 3. वजराई धबधबा 5:19 - 5:35 - 4. बामणोली 5:36 - 6:21 - 5. वासोटा किल्ला 6:22 - 6:37 - 6. चाळकेवाडी पवनउर्जा केंद्र 6:38 - 6:55 - 7. ठोसेघर धबधबा 6:56 - 7:22 - 8. सज्जनगड