Перейти к содержимому

Tukaram Mundhe Action Mode: ३३ जणांना अटक आणि २७ दुकाने सील, तुकाराम मुंढेंच्या कारवाईमुळे काय घडलं?

BolBhidu

0:00 / 0:00

Tukaram Mundhe Action Mode: ३३ जणांना अटक आणि २७ दुकाने सील, तुकाराम मुंढेंच्या कारवाईमुळे काय घडलं?

210 572 просмотра · 4 месяца назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
210 572 просмотра · 4 месяца назад
#BolBhidu #TukaramMundhe #FDA आपल्या कडक आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा कारभार हाती घेताच पुन्हा एकदा आपला इम्पॅक्ट दाखवून दिला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच मुंढे थेट ‘ॲक्शन मोड’ मध्ये आले असून त्यांनी राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाची एक विशेष धडक मोहीम सुरू केली आहे. राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अनधिकृत आणि बेकायदेशीर आस्थापनांना कडक इशारा देत प्रशासनाने मुंबई, पुणे आणि नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त केला आहे. सगळी स्टोरी जाणून घेऊ आजच्या व्हिडिओत.... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/