Gyanesh Kumar प्रकरणात Narendra Modi आणि Amit shah यांच्यावर दबाव वाढलाय का? | CJP Protest | BJP
Mumbai Tak
0:00 / 0:00
Gyanesh Kumar प्रकरणात Narendra Modi आणि Amit shah यांच्यावर दबाव वाढलाय का? | CJP Protest | BJP
83 274 просмотра · Трансляция закончилась 5 часов назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
83 274 просмотра · Трансляция закончилась 5 часов назад
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
ज्ञानेश कुमार प्रकरणावरून देशात राजकीय आणि कायदेशीर संघर्ष तीव्र होताना दिसतोय. एकीकडे रस्त्यावर आंदोलनं, तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टात याचिकांवर सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोगाचं कामकाज, SIR प्रक्रिया आणि आंदोलनांवरील पोलिसांच्या कारवाईवरून प्रश्न उपस्थित होत आहेत. विरोधकांचा वाढता दबाव मोदी-शाहांसाठी नवी डोकेदुखी ठरणार का? ज्ञानेश कुमार प्रकरणात नेमके कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत?
#RPT0155
The Gyanesh Kumar controversy has intensified, with protests on the streets and a legal battle in the Supreme Court. Questions are being raised over the Election Commission, the SIR process and the handling of protests. As opposition leaders step up their challenge, is the pressure mounting on Narendra Modi and Amit Shah? What are the key legal and political developments in this case? Watch the full discussion on Mumbai Tak.
आजचा मुद्दा LIVE: रस्त्यावर संघर्ष,कोर्टात लढाई, ज्ञानेश कुमार प्रकरणात,मोदी-शाहांवर दबाव वाढलाय का ?
#RahulGandhi #CJPProtest #AbhijeetDipke #GyaneshKumar #narendramodi #amitshah
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.