100% परफेक्ट इडली-सांबार 😋 | हॉटेलसारखी मऊ इडली & चविष्ट सांबार | Easy Idli Sambar Recipe
Trupti's Kitchen
0:00 / 0:00
100% परफेक्ट इडली-सांबार 😋 | हॉटेलसारखी मऊ इडली & चविष्ट सांबार | Easy Idli Sambar Recipe
237 просмотров · 7 дн. назад
Trupti's Kitchen
749 подписчиков
237 просмотров · 7 дн. назад
100% परफेक्ट इडली-सांबार 😋 | हॉटेलसारखी मऊ इडली & चविष्ट सांबार | Easy Idli Sambar Recipe🍽️
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत एकदम मऊ, स्पॉंजी आणि परफेक्ट इडली आणि त्यासोबत हॉटेलसारखं चविष्ट सांबार! ❤️
इडली मऊ आणि फुललेली होण्यासाठी batter कसं तयार करायचं, fermentation किती करायचं आणि सांबारला हॉटेलसारखी चव कशी आणायची — सगळं सोप्या पद्धतीने दाखवलं आहे. 😍
👉 इडली + सांबार = Perfect Breakfast! 🥥😋
व्हिडिओ आवडला तर ❤️ LIKE करा, COMMENT करा आणि माझ्या YouTube Channel ला SUBSCRIBE करायला विसरू नका.
🔔 नवीन recipes साठी Bell Icon दाबा!
तुम्ही इडलीसोबत काय खायला जास्त पसंत करता?
👇 Comment मध्ये नक्की सांगा!
📝 Ingredients
Soft Idli Batter:
उडीद डाळ – ½ कप
इडली तांदूळ – 1½ कप
मेथी दाणे – ½ टीस्पून
मीठ – चवीनुसार
Hotel Style Sambar:
तूर डाळ
कांदा, टोमॅटो
शेवगा, भोपळा, दुधी भोपळा, वांगी इ.
सांबार मसाल्यासाठी आवश्यक मसाले
चिंच, गूळ
फोडणीसाठी मोहरी, जिरे, कढीपत्ता, लाल मिरची इ.
✨ Recipe आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या Friends & Family सोबत Share करा!
❤️ Thank you for watching Trupti’s Kitchen ❤️
#IdliSambar #IdliRecipe #SoftIdli #SambarRecipe #BreakfastRecipe #SouthIndianFood #HotelStyleSambar #IdliChutney #IndianBreakfast #EasyRecipe #HomemadeIdli #Foodie #TruptisKitchen