Перейти к содержимому

कार्तिकोत्सव । श्री लक्ष्मीकेशव मंदिर । कांटे । लांजा । रत्नागिरी। कोकण । भोवत्या । पालखी

Kokan Media Ratnagiri

0:00 / 0:00

कार्तिकोत्सव । श्री लक्ष्मीकेशव मंदिर । कांटे । लांजा । रत्नागिरी। कोकण । भोवत्या । पालखी

7 954 просмотра · 3 г. назад
Kokan Media Ratnagiri
8,31 тыс. подписчиков
7 954 просмотра · 3 г. назад
रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातल्या कांटे गावात श्री लक्ष्मीकेशवाचं मंदिर आहे. ते सर्वत्र लक्ष्मीकांताचं मंदिर या नावाने प्रसिद्ध असून, त्या मंदिरात कार्तिक कृष्ण दशमी ते देवदीपावलीपर्यंत कार्तिकोत्सव साजरा केला जातो. त्या उत्सवातील पालखी आणि भोवत्यांची ही एक झलक... या उत्सवाबद्दलचा लेख त्या गावच्या माहेरवाशीण सौ. स्वानंदी जोगळेकर (चेतना धोंड्ये) यांनी साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात लिहिला आहे. त्या लेखाची एक छोटी झलक वाचा पुढील लिंकवर... https://kokanmedia.in/2022/11/04/kant... कोकणातल्या वैभवशाली उत्सवांची माहिती देणारा कोकण मीडियाचा संग्राह्य दिवाळी अंक घरपोच मागवण्यासाठी https://wa.me/919850880119 या व्हॉट्सअ‍ॅप लिंकवर क्लिक करून आपलं नाव व संपूर्ण पत्ता कळवावा. मूल्य : १५० रुपये मुंबई, पुणे, रत्नागिरी, लांजा, कणकवली, सावंतवाडी आदी ठिकाणी प्रमुख वितरकांकडे अंक उपलब्ध. हा अंक गुगल प्ले बुक्स, मॅग्झटर आणि बुकगंगा येथे ई-बुक स्वरूपातही उपलब्ध आहे. गुगल प्ले बुक्स - https://play.google.com/store/books/d... ....... कोकणातील उत्सव, कार्तिकोत्सव, कोट, कांटे, लांजा, रत्नागिरी, भोवत्या, पालखी, लक्ष्मीकेशव, लक्ष्मीकांत