रत्नागिरी जिल्ह्यात मिशन बंधारे । एकाच दिवशी बांधले जात आहेत तीन हजारांहून अधिक बंधारे
Kokan Media Ratnagiri
0:00 / 0:00
रत्नागिरी जिल्ह्यात मिशन बंधारे । एकाच दिवशी बांधले जात आहेत तीन हजारांहून अधिक बंधारे
378 просмотров · 2 нед. назад
Kokan Media Ratnagiri
8,31 тыс. подписчиков
378 просмотров · 2 нед. назад
'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर आगामी काळात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने 'मिशन बंधारे' ही व्यापक लोकचळवळ हाती घेतली आहे. आज एकाच दिवसात तीन हजारांहून अधिक बंधारे बांधण्याचे नियोजन आहे
🔗 सविस्तर बातमी वाचा पुढील लिंकवर... https://kokanmedia.in/2026/10/16/miss...