ठाकरेंसाठी गुड न्यूज; शिंदेंना १० वर्ष बंदी, वकील गायब.. निखिल वागळे खुलासा Nikhil Wagle on Shivsena
Fakt Maharashtra
0:00 / 0:00
ठाकरेंसाठी गुड न्यूज; शिंदेंना १० वर्ष बंदी, वकील गायब.. निखिल वागळे खुलासा Nikhil Wagle on Shivsena
222 212 просмотров · 11 ч назад
Fakt Maharashtra
714 тыс. подписчиков
222 212 просмотров · 11 ч назад
ठाकरेंसाठी गुड न्यूज; शिंदेंना १० वर्ष निवडणूक बंदी, पेन्शन बंद.. निखिल वागळे खुलासा Nikhil Wagle on Shivsena Case
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी पक्ष बदलणाऱ्या आमदार खासदार यांना १० वर्ष निवडणूक लढवण्यासाठी बंदी घाला अशी मागणी सुप्रीम कोर्टात केली. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटलं की शिंदेंचा खोटा युक्तिवाद कोर्टात टिकेल का? निवडणूक आयोगाची बाजू किती मजबूत आहे हे सांगण्याचा आटापीटा शिंदेंचे वकील करतात की eknath shinde यांचा पक्ष आणि निवडणूक आयोग एकच आहे की काय असा प्रश्न nikhil wagle यांच्या मनात येतो. शिंदेंचा वकील कोर्टात युक्तिवाद करताना विनोदी वाटत होता. शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं पण शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाला शरद पवारांनी विरोध केला. एकनाथ शिंदे नाराज झाले पण शिंदेंनी मंत्रिपद नाकारलं नाही. पण शिंदेंनी २०१९ ला बंड का केलं नाही सुप्रीम कोर्टाच्या मनात हा प्रश्न येणार नाही असं शिंदेंच्या वकिलाला वाटतंय का? २०१९ ला उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेल्यावर शिवसैनिक फुटले नाही, आमदार खासदार फुटले नाही पण २०२२ ला शिंदेंचा अस्वस्थ आत्मा होता तो भाजपच्या जाळ्यात अडकला. uddhav thackeray मुख्यमंत्री झाल्यामुळे नाराज एकनाथ शिंदे यांना भाजपने गाजर दाखवलं. भाजपने शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराला ५० खोके दिले. पहिल्या दिवशी शिंदेंकडे १६ आमदार गेले दुसऱ्या दिवशी १५ आमदार आले तिसऱ्या दिवशी ८ आमदार शिंदेंच्या गटात आले म्हणजे ३ भागात फूट पडली. ही फूट पक्षांतर बंदी कायद्यात बसणारी नाही. त्यामुळे हे सर्व आमदार अपात्र होतात. कोर्टाचे कान डोळे उघडे असतील तर शिंदेंचा खोटेपणा कळू शकतो. महाराष्ट्रातील लोकांनी बघितलं. जर सुप्रीम कोर्टाने शिंदेंच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकून शिंदेंच्या बाजूने निकाल दिला. तर उद्धव ठाकरेंची लाज जाणार नाही. तर supreme court ची लाज जाणार.
#NikhilWagle #uddhavthackeray #EknathShinde #advkapilsibal #SupremeCourt #निखिलवागळे #MarathiNews #उद्धवठाकरे #nikhilwagle #shivsenacrisis #शिंदे #symbolcase #bjp #कपिलसिब्बल #CJISuryakant #शिवसेना #ubt #MaharashtraPolitics #सुप्रीमकोर्ट #MahavikasAghadi #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Nikhil Wagle on Shivsena Case Hearing
2) Eknath Shinde
3) Adv Kapil Sibal
4) Uddhav Thackeray
5) CM Devendra Fadnavis
6) Maharashtra News
7) eknath shinde viral video
8) Shivsena Symbol Case
9) Supreme Court shivsena Hearing
10) maharashtra politics
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra