अशोक चव्हाण, मिलिंद देवरांसारख्या नेत्यांनाही न थांबवणाऱ्या राहुल गांधींचा Rahul Bondre साठी फोन का?
Sakal (सकाळ)
0:00 / 0:00
अशोक चव्हाण, मिलिंद देवरांसारख्या नेत्यांनाही न थांबवणाऱ्या राहुल गांधींचा Rahul Bondre साठी फोन का?
86 899 просмотров · 14 ч назад
Sakal (सकाळ)
2,08 млн подписчиков
86 899 просмотров · 14 ч назад
#sakalnews #rahulbondre #rahulgandhi #buldhana #congress
एक फोन आणि माजी आमदार असलेल्या राहुल बोंद्रेंचा नियोजित भाजप प्रवेशापासून युटर्न.. या घटनेनं राजाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. आपण भाजपात जाणार असल्याचा फेसबूक व्हिडीओ आणि २४ तासात त्याच अकाऊटवर आपण काँग्रेससोबतच थांबणार असल्याची पोस्ट यावरून भाजप तोंडघशी पडलंय. याला कारणीभूत ठरला राहुल गांधींच एक फोन.. पण मुद्दा असा की, अशोक चव्हाण, मिलिंद देवरांसारख्या नेत्यांनाही न थांबवणाऱ्या राहुल गांधींची दोन टर्म आमदार राहिलेल्या राहुल बोंद्रेंसाठी फोन का ? त्यांना थांबवण्यासाठी पक्षानं एवढी धडपड का केली? पाहूयात इनसाईड स्टोरी..
PRAKP99
EDSSS98
----------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe YouTube Channel : / @sakalmediagroup
log on to: https://www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...