Перейти к содержимому

अगदी २मिनिटात तयार होणारा |सफरचंद स्मूथी रेसिपी |Apple smoothie Recipe|For weight loss|Apple shake

“सादिस्ट recipes with shruti”

0:00 / 0:00

अगदी २मिनिटात तयार होणारा |सफरचंद स्मूथी रेसिपी |Apple smoothie Recipe|For weight loss|Apple shake

16 просмотров · 18 часов назад
“सादिस्ट recipes with shruti”
27 подписчиков
16 просмотров · 18 часов назад
अगदी २मिनिटात तयार होणारा |सफरचंद स्मूथी रेसिपी |Apple smoothie Recipe|For weight loss|Apple shake आजच्या खास टिप्स:- चला, पटकन काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. १. सफरचंद ताजं वापरा आणि कापल्यानंतर लगेच ब्लेंड करा. २. खजूर कडक असल्यास आधी थोडा भिजवून घ्या. ३. ड्रायफ्रूट्समुळे स्मूदी घट्ट होतो, त्यामुळे दूध आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करा. ४. सफरचंद गोड असेल तर खजूर कमी वापरा. ५. स्मूदी लगेच सर्व्ह केला तर त्याची चव आणि फ्रेशनेस उत्तम लागतो. ६. जास्त वेळ मिक्सरमध्ये फिरवण्याची गरज नाही; सगळं व्यवस्थित बारीक आणि क्रीमी झालं की स्मूदी तयार. #apple #applerecipe #applesmoothierecipe #applesmoothie #appleshake #applemilkshakerecipe #applejuice #applejuicerecipe #सफरचंद #सफरचंद जूस #ऐपल स्मूथी #स्वादिष्ट recipies with Shruti Besan rava ladoo recipe बेसन रवा लाडू |खमंग आणि स्वादिष्ट लाडू |Besan Rava Ladoo Recipe |Ladoo|स्वादिष्ट recipe with shruti    • बेसन रवा लाडू |खमंग आणि स्वादिष्ट लाडू |Be...   Chakolya recipe गावरान तिखट डाळफळ /वरणफळ/चकोल्या रेसीपी | महाराष्ट्रीयन झणझणीत चकोल्या रेसिपी |Chakolya recipe |    • गावरान तिखट डाळफळ /वरणफळ/चकोल्या रेसीपी | ...   Corn recipe फक्त एक मसाला टाकल्याने मक्याचं टेस्ट 4 पटीने वाढले 😋|Corn Recipe |स्वादिष्ट recipes with Shruti |    • फक्त एक मसाला टाकल्याने मक्याचं टेस्ट 4 पट...   Sabudana khichdi recipe मऊ आणि मोकळी साबुदाणा खिचडी बनवताना या चुका टाळा |Sabudana khichadi and shengdanychi Amati Recipe |    • मऊ आणि मोकळी साबुदाणा खिचडी बनवताना या चुक...   Kaju paneer masala recipe हॉटेलपेक्ष्या जास्त टेस्टी काजू पनीर मसाला |Kaju Paneer Masala Recipe |Restaurant style kaju Paneer    • एकदा करून तर बघा ह्या पद्धतीने काजू पनीर म...