Перейти к содержимому

Dharashiv Farmers on Maha Govt : दिवाळीपूर्वी 5 हजाराची मदत, शेतकरी काय काय म्हणाले?

ABP MAJHA

0:00 / 0:00

Dharashiv Farmers on Maha Govt : दिवाळीपूर्वी 5 हजाराची मदत, शेतकरी काय काय म्हणाले?

31 072 просмотра · 4 часа назад
ABP MAJHA
16,5 млн подписчиков
31 072 просмотра · 4 часа назад
#abpमाझा #abpmajhalive #dharashiv #farmer #marathinews #maharashtrapolitics Dharashiv Farmers on Maha Govt : दिवाळीपूर्वी 5 हजाराची मदत, शेतकरी काय काय म्हणाले? शेतकऱ्याला पाच हजार रुपये अग्रीम मदतीची घोषणा, शेतकरी मात्र समाधानी नाही महागाईचा भडका उडाला, शेतात काहीच पिकलं नाही; 5000 रुपयात दिवाळी कशी साजरी करायची एक तेलाचा डब्बा घेतला तर अडीच हजार रुपये लागतात कुटुंब कसं चालवायचं? दवाखान्याचा खर्च, कुटुंबाचा खर्च आणि सण 5 हजारात भागणार नाही सरकारने लवकरात लवकर जास्तीत मदत करावी शेतकऱ्यांची मागणी तर शेतकऱ्यांना पाच हजाराची मदत, शेतमजुराचं काय ?, दुष्काळामुळे शेतात आम्हाला कामही नाही आम्ही घर कसं भागवायचं दिवाळीत लेकरा बाळांना कपडे ,सण साजराच करता येणार नाही; शेतमजुरांनी हे सांगितली व्यथा सरकारनं मदतीची घोषणा केल्यानंतर शेतकरी शेतमजुरांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub that provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language. Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3 For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/ Social Media Handles: Facebook:   / abpmajha   Twitter:   / abpmajhatv   Instagram :   / abpmajhatv   Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l... Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...