Maharashtra Drought Relief 2026: दुष्काळी 40 तालुके वाढले, दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Maharashtra Drought Relief 2026: दुष्काळी 40 तालुके वाढले, दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत
112 782 просмотра · 1 день назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,46 млн подписчиков
112 782 просмотра · 1 день назад
#MaharashtraDrought #DroughtRelief #FarmLoanWaiver #CropLossCompensation
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केलाय. त्यामुळं महाराष्ट्रात आता दुष्काळाची घोषणा झालेल्या तालुक्याक्यांची संख्या 305 एवढी झाली आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचं काय असाच प्रश्न सरकारला विचारला जात होता. तेव्हा सर्व शेतकऱ्यांसाठी आजच्या बैठकीनंतरची सर्वात महत्त्वाची बातमी अशी आहे, दिवाळीआधी शेतकऱ्यांना अग्रीम मदत म्हणून त्यांच्या खात्यात 5 हजार रुपये मदत जमा करणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. यासोबतच नुकसान भरपाईसाठीची इतर प्रक्रिया सुरूच आहे, त्याची देखील कार्यवाही जलदगतीनं सुरू असल्याची त्यांनी माहिती दिलीय. यासोबतच कर्जमाफीबद्दल बोलताना सांगितलंय की, नव्याने पुन्हा साडेतीन लाख शेतकऱ्यांची यादी आम्ही तपासण्यात आली आहे, त्यानुसार या यादीचेही पैसे लवकरच जाणं सुरू होईल असं सांगितलंय. तेव्हा एकूणच आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. दुष्काळ संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आणखी कोणती महत्त्वाची माहिती दिली आहे, पाहणार आहोत पुढच्या काही मिनिटात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
#MaharashtraDrought #DroughtRelief #FarmerRelief #FarmersNews #MaharashtraFarmers #DevendraFadnavis #MaharashtraNews #FarmerCompensation #FarmLoanWaiver #CropLossCompensation #5000Rupees #DiwaliRelief #IndianFarmers #IndiaAgriculture #AgricultureNews #GlobalAgriculture #ClimateChange #FoodSecurity #RuralEconomy #DroughtAffectedFarmers #MaharashtraDrought2026 #BreakingNews #MarathiNews #शेतकरीमदत #दुष्काळग्रस्तशेतकरी #महाराष्ट्रदुष्काळ #शेतकरीबातमी #पीकनुकसानभरपाई #शेतकरीकर्जमाफी #महाराष्ट्रबातम्या
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis has declared drought in another 40 talukas across the state, taking the total number of drought-declared talukas in Maharashtra to 305. The biggest question being raised was about financial assistance for farmers. Following today's cabinet meeting, Chief Minister Devendra Fadnavis announced that farmers would receive ₹5,000 as advance financial assistance directly into their bank accounts before Diwali. He also clarified that the remaining procedures for crop-loss compensation are ongoing and that the process is being expedited. Speaking about the farm loan waiver, the Chief Minister said that a fresh list of 3.5 lakh farmers had been verified and that payments to these farmers would begin soon. So, what are the major decisions taken at today's Maharashtra cabinet meeting? What important updates has the Chief Minister shared regarding the drought situation and relief measures for farmers? We will cover all the key details in the next few minutes. Make sure to watch this video till the end.