गाडी मिळेना म्हणून अर्ध्या रस्त्यात अडकलो… मग गणपती बाप्पाने मदत केली 🙏😱 | Daily Vlog
Nagesh Vibes
0:00 / 0:00
गाडी मिळेना म्हणून अर्ध्या रस्त्यात अडकलो… मग गणपती बाप्पाने मदत केली 🙏😱 | Daily Vlog
49 просмотров · 12 дней назад
Nagesh Vibes
48 подписчиков
49 просмотров · 12 дней назад
आज सकाळी नेहमीप्रमाणे Class ला गेलो होतो, पण परत येताना गाडीच मिळत नव्हती 😥. अर्ध्या रस्त्यात एका व्यक्तीने गाडी थांबवून मला मदत केली. त्यानंतर रस्त्यात गणपती बाप्पाचं मंदिर दिसलं आणि दर्शन घेऊन पुढचा प्रवास केला 🙏❤️
नंतर आणखी एक गाडी पाहिली आणि शेवटी घरी आलो. आजचा दिवस साधा होता, पण अचानक घडलेल्या या छोट्या गोष्टींमुळे vlog खास झाला. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Channel Subscribe 🔔 करा आणि Comment मध्ये “गणपती बाप्पा मोरया” नक्की लिहा! 🙏
#dailyvlog #marathivlog #Nageshvibes
#ganpatibappamorya #ganpatibappa #ganpatidarshan #villagevlog #maharashtravlogs #collegevlog #dailyvlog #dailylife #marathiyoutuber