Перейти к содержимому

गावात आज बैलांची जत्राच भरली !😱🐂| बैलपोळा Special Vlog #बैलपोळा #marathivlog #shetkari #villagelife

Nagesh Vibes

0:00 / 0:00

गावात आज बैलांची जत्राच भरली !😱🐂| बैलपोळा Special Vlog #बैलपोळा #marathivlog #shetkari #villagelife

41 просмотр · 2 дня назад
Nagesh Vibes
47 подписчиков
41 просмотр · 2 дня назад
आजचा दिवस पूर्णपणे बैलपोळ्यासाठी खास होता 🐂❤️ आज क्लासला न जाता सकाळपासून बैलपोळ्याची तयारी केली. सर्वात आधी बैलांच्या सजावटीचं सामान रंगवलं, त्यानंतर बैलांना छान सजवलं. 🐂✨ मग आमच्या बैलांना घेऊन गावात गेलो. गावात पूर्ण गावामधले बैल एकत्र आले होते. बैलपोळ्याचा तो सुंदर माहोल आणि गावातील सगळे सजवलेले बैल तुम्हाला या vlog मध्ये पाहायला मिळतील. 😍 गावातून परत आल्यानंतर घरी बैलांची आरती केली आणि अशाच सुंदर क्षणांसोबत आजचा vlog संपवला. 🙏❤️ व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 करा, COMMENT करा आणि Nagesh Vibes ला SUBSCRIBE करा ❤️ #bailpola #बैलपोळा #marathivlog #villagelife #villagevlog #nagesh vibes #bailpola2026 #marathiyoutuber #bulloclfestival #bullockcartvideos #bull