न खवा न मैदा उपवासाचे रताळ्याचे गुलाबजाम | navratri special gulab jamun | ratale gulab jamun racipe
cook with sayli kangle
0:00 / 0:00
न खवा न मैदा उपवासाचे रताळ्याचे गुलाबजाम | navratri special gulab jamun | ratale gulab jamun racipe
682 просмотра · 7 дней назад
cook with sayli kangle
575 подписчиков
682 просмотра · 7 дней назад
नमस्कार,
कुक विथ सायली मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत.
आज आपण नवरात्री स्पेशल उपवासासाठी बनवणार आहोत अगदी मऊसुत, रसरशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम. यामध्ये आपण अजिबात खवा, मावा, सोडा किंवा बेकिंग पावडर वापरलेली नाही, तरीही हे गुलाबजाम आतपर्यंत रसाने भरलेले आणि चवीला अप्रतिम होतात. व्हिडिओमध्ये भरपूर छोट्या मोठ्या टिप्स आणि टूथपिकची खास ट्रिक सांगितली आहे, ज्यामुळे गुलाबजाम तेलात फुटणार नाहीत आणि आतपर्यंत छान तळले जातील. रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा.
साहित्य / ingredients:
रताळी / sweet potatoes - २ मोठी / 2 large
साखर / sugar - २ वाट्या / 2 cups
पाणी / water - २ वाट्या / 2 cups
मिल्क पावडर / milk powder - पाऊण वाटी / 3/4 cup
वेलची / cardamom - २ / 2 pods
केशर / saffron - ७ ते ८ काड्या / 7-8 strands
साजूक तूप / ghee - १ चमचा / 1 tbsp
तळण्यासाठी तेल / oil for frying
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात, ते कमेंट करून नक्की सांगा. खात राहा, मस्त राहा.
search queries:
upvasache gulab jamun / ratale gulab jamun / sweet potato gulab jamun / navratri special recipe / upvas recipe marathi / upvasache padarth / vrat ki mithai / ratale recipe in marathi / gulab jamun recipe marathi / how to make sweet potato gulab jamun / sweet potato recipe / upvasache sweet / vrat recipe / navratri recipes / marathi recipe / cook with sayli Kangle / bina mava gulab jamun / bina khoya gulab jamun / soft gulab jamun recipe / milk powder gulab jamun / vrat ka khana / farali recipe / farali gulab jamun / sweet potato dessert / navratri bhog recipe / upvas special sweet potato gulab jamun / easy gulab jamun recipe / festival sweet recipe / upvasacha menu / maharashtrian upvas recipe
hashtags:
#upvasachegulabjamun #ratalegulabjamun #sweetpotatogulabjamun #navratrispecial #upvasacherecipe #vratrecipe #marathirecipe #cookwithsayliKangle #gulabjamun #faralirecipes #vratkimithai #sweetpotatorecipes