Перейти к содержимому

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन🕉️ 🚩 | नर्मदा मातेचा अद्भुत नजारा🌊 😍 | Omkareshwar Vlog Part 3

Travel_With_Swapnil♾️

0:00 / 0:00

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन🕉️ 🚩 | नर्मदा मातेचा अद्भुत नजारा🌊 😍 | Omkareshwar Vlog Part 3

179 просмотров · 8 дн. назад
Travel_With_Swapnil♾️
156 подписчиков
179 просмотров · 8 дн. назад
🔱 हर हर महादेव! 🙏🚩 हर हर नर्मदे! नमस्कार मंडळी! ❤️ आपल्या उज्जैन यात्रेच्या पुढील भागात आपण आलो आहोत भगवान महादेवाच्या पवित्र ओंकारेश्वर धामात! 🙏 या Vlog मध्ये अनुभवूया ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन, पवित्र नर्मदा मातेचा सुंदर नजारा,पवित्र नर्मदा स्नान, नर्मदा घाटावरील बोटिंग, श्री ममलेश्वर मंदिराचे दर्शन आणि ओंकारेश्वर परिक्रमेतील अविस्मरणीय क्षण! 🚩🔱 📍 या Vlog मध्ये पाहायला मिळणार: 🙏 श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन 🌊 पवित्र नर्मदा मातेचा सुंदर नजारा 🚤 नर्मदा घाट आणि बोटिंग 🛕 श्री ममलेश्वर मंदिर दर्शन 🚩 ओंकारेश्वर परिक्रमा ❤️ मित्रांसोबतचे अविस्मरणीय क्षण आणि मज्जा महादेवाची भक्ती, निसर्गाचे सौंदर्य आणि आपल्या मित्रांसोबत केलेला हा सुंदर प्रवास तुम्हाला नक्की आवडेल! 😍 व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुमचा अनुभव Comment मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर ❤️ 👍 LIKE करा 💬 COMMENT करा 🔔 Travel with Swapnil चॅनल SUBSCRIBE करा 📲 आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत SHARE करा. तुमचे प्रेम आणि पाठिंबा असाच राहू द्या! ❤️🙏 🔱 हर हर महादेव! 🚩 हर हर नर्मदे! #Omkareshwar #OmkareshwarJyotirlinga #MarathiVlog #TravelWithSwapnil #ओंकारेश्वर #ज्योतिर्लिंग #हरहरमहादेव #हरहरनर्मदे #NarmadaMaiya #TravelVlog