Перейти к содержимому

दुधी भोपळ्याचे खमंग धपाटे 😋 | झटपट घरगुती रेसिपी #DudhiBhopla #Dhapathe #Thalipeeth #MarathiRecipe #

पुजा ब्लॉग

0:00 / 0:00

दुधी भोपळ्याचे खमंग धपाटे 😋 | झटपट घरगुती रेसिपी #DudhiBhopla #Dhapathe #Thalipeeth #MarathiRecipe #

328 просмотров · 2 нед. назад
पुजा ब्लॉग
16 подписчиков
328 просмотров · 2 нед. назад
नमस्कार मंडळी! ❤️🙏 आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवले आहेत दुधी भोपळ्याचे खमंग आणि चविष्ट धपाटे. 😋 गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ, बाजरीचे पीठ, बेसन आणि दुधी भोपळा वापरून बनवलेली ही साधी, घरगुती रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. सोबत दही घेतलं की चव आणखी छान लागते! या रेसिपीमध्ये मी पीठ मळताना पाणी वापरलेलं नाही. तुम्हीसुद्धा घरी एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share ❤️ आणि आपल्या Pooja Daily Vlogs चॅनलला Subscribe करायला विसरू नका. 🙏 तुम्हाला धपाटे कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद मंडळी! ❤️ #DudhiBhopla #Dhapathe #MarathiRecipe #MaharashtrianFood #PoojaDailyVlogs