Перейти к содержимому

संगमेश्वरचा गजबजलेला आठवडा बाजार आईसोबत🛍️ Exploring Sangameshwar Weekly Market 🛒 Athavada Bazar Vlog

Kokankar Avinash

0:00 / 0:00

संगमेश्वरचा गजबजलेला आठवडा बाजार आईसोबत🛍️ Exploring Sangameshwar Weekly Market 🛒 Athavada Bazar Vlog

34 452 просмотра · 3 месяца назад
Kokankar Avinash
173 тыс. подписчиков
34 452 просмотра · 3 месяца назад
संगमेश्वरचा गजबजलेला आठवडा बाजार आईसोबत🛍️ Exploring Sangameshwar Weekly Market 🛒 Athavada Bazar Vlog नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, कोकणकर अविनाश या माझ्या युट्युब चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत! 🙏 आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे कारण मी आणि आई गेलो होतो आमच्या जवळच्या 'संगमेश्वरच्या आठवडा बाजारात'. संगमेश्वरचा हा बाजार त्याच्या गजबजाटासाठी आणि ताज्या कोकणी मालासाठी प्रसिद्ध आहे. आईसोबत बाजारात फिरतानाची मजा, तिथली लगबग आणि आम्ही केलेली खरेदी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या व्हिडिओमध्ये काय पाहाल? संगमेश्वर आठवडा बाजारातील उत्साह आणि गर्दी. 🛒 ताजी फळे, भाज्या आणि कोकणातील स्थानिक वस्तूंची रेलचेल. 🥥 आईची खरेदी करण्याची खास पद्धत आणि काही गमतीजमती. 😊 कोकणातील आठवडा बाजाराचे खरे रूप. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हे कमेंट्समध्ये नक्की सांगा! जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. आमच्या कोकणातील अशाच नवनवीन आणि कौटुंबिक व्हिडिओसाठी चॅनेलला SUBSCRIBE नक्की करा! ❤️ #Sangameshwar #WeeklyMarket #KokanVlog #Kokan #AthavadaBazar #SangameshwarMarket #FamilyVlog #KokanDiaries #KokankarAvinash #VlogMarathi #आईसोबतभटकंती #AvinashKokankar #MaharashtraTourism Places in Video : Nivali Village, Shrungarpur, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) संगमेश्वर मार्केट / बाजारपेठ | Sangameshwar Market, Weekly Bazaar, Ratnagiri Month : 22 April 2026 (Summer Season Vlogs) नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash __________________________________________________________________________________ आठवडी बाजार म्हणजे दर आठवड्याच्या एका विशिष्ट दिवशी व विशिष्ट स्थानी भरणारा बाजार होय. या ठिकाणी विक्रेते आपापला माल घेऊन येतात व विक्री करतात.ज्या ठिकाणी भरपूर दुकाने नाहीत व अशी दुकाने असणाऱ्या ठिकाणी जाणे गैरसोयीचे व आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते, तेथे अशा प्रकारचा बाजार भरविला जातो.भारतात जास्त करून ग्रामिण भागात अजूनही अशा प्रकारची व्यवस्था आहे.अनेक शहरातही मोजक्या ठिकाणी असा बाजार भरतो. गावातील आठवडी बाजार ही गावच्या अर्थकारणासाठी महत्त्वाची बाब आहे. Weekly market sangameshwar weekly market sangameshwar ratnagiri weekly market sangameshwar bazar ratnagiri संगमेश्वरचा आठवड्याचा बाजार Sangameshwar Weekly Bazar Sangameshwar Market Sangameshwar Fish Market Sangameshwar Weekly Bazaar Sangameshwar Budhvar Bazar Sangameshwar Weekly Bajar Weekly Wednesday Bazaar Sangameshwar Athavda Bajar संगमेश्वर आठवडा बाजार आठवडा बाजार संगमेश्वर संगमेश्वर बाजार Related Searches:- Kokan Village Vlog Konkan / Kokan Vlog Village Vlog Video Village Life Vlog Rural Village Life in India Kokan Village Life Kokankar Avinash Village Nature in Village konkan vlog marathi konkan vlogs and recipes kokan video vlogs kokankar avinash latest video kokankar avinash new video kokankar avinash old video Summer Season in Konkan Kokankar Avinash Summer Vlogs Kokankar Avinash Summer Season Videos Konkan Summer Vlogs Summer Season Vlogs Summer Season in Konkan Summer Days in Konkan संगमेश्वर आठवडा बाजार (Sangameshwar Athavada Bazar) कोकण व्लॉग (Kokan Vlog) आईसोबत भटकंती (Vlog with Mom) रत्नागिरी पर्यटन (Ratnagiri Tourism) कोकणातील बाजार (Market in Konkan) संगमेश्वर मार्केट (Sangameshwar Market) Sangameshwar Weekly Market Vlog Kokan lifestyle vlog Marathi Athavada Bazar Sangameshwar Shopping with Mother Vlog Kokankar Avinash Vlogs Marathi Family Vlogs Konkan local market shopping __________________________________________________________________________________ Check my Vlog / Shoot Accessories :- Canon Mirrorless Camera : https://amzn.to/49Etxb8 Action Cameras : GoPro Hero11 Waterproof : https://amzn.to/3DeEALR Gopro Hero12 Waterproof : https://amzn.to/4gbVHwy Gopro Hero13 Waterproof : https://amzn.to/43Y7QAc Gopro Hero13 Waterproof with Kit : https://amzn.to/443FuVq __________________________________________________________________________________ व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com __________________________________________________________________________________ For Jobs Openings Update Join Today PAN INDIA Openings :   / 515495824268798   __________________________________________________________________________________ Give Review about my Channel on Google Page :- https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review