Перейти к содержимому

मार्केटमधून आणले ताजे मासे🐟आईने चुलीवर केले खास जेवण 😍 Fish Fry & Gravy🔥Village Cooking Sangameshwar

Kokankar Avinash

0:00 / 0:00

मार्केटमधून आणले ताजे मासे🐟आईने चुलीवर केले खास जेवण 😍 Fish Fry & Gravy🔥Village Cooking Sangameshwar

21 309 просмотров · 4 мес. назад
Kokankar Avinash
174 тыс. подписчиков
21 309 просмотров · 4 мес. назад
मार्केटमधून आणले ताजे मासे🐟आईने चुलीवर केले खास जेवण 😍 Fish Fry & Gravy🔥Village Cooking Sangameshwar नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 'Kokankar Avinash' चॅनेलमध्ये! आज आम्ही बुधवारच्या बाजारातून एकदम ताजी मासळी घेऊन आलो होतो. मग काय, आईने लगेच चुलीवर आग पेटवली आणि तयार झाला अस्सल गावरान पद्धतीचा मच्छीचा बेत! या व्हिडिओमध्ये आईने अतिशय सोप्या पद्धतीने आणि घरगुती मसाले वापरून 'मच्छी फ्राय' आणि 'झणझणीत मच्छी ग्रेव्ही' कशी बनवली आहे, हे तुम्ही पाहू शकता. चुलीवरच्या जेवणाची चवच काही न्यारी असते, आणि त्यात जर आईच्या हातची माया असेल तर विचारायलाच नको! व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल: बुधवार बाजारची ताजी मासळी 🐠 मासे साफ करण्याची पारंपरिक पद्धत चुलीवरचा झणझणीत मच्छी रस्सा (Gravy) रेसिपी कुरकुरीत मच्छी फ्राय (Fish Fry) गावाकडच्या जेवणाचा आनंद! तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हे कमेंट्समध्ये नक्की सांगा! जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या कोकणकर अविनाश चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 🙏✨ #VillageCooking #FishFry #FishCurry #MarathiRecipe #KokankarAvinash #GavranJevan #VillageLife #HomeCooking #FishLover #AvinashKokankar #MaharashtraTourism Places in Video : Nivali Village, Shrungarpur, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : 22 April 2026 (Summer Season Vlogs) नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash Related Searches:- Kokan Village Vlog Konkan / Kokan Vlog Village Vlog Video Village Life Vlog Rural Village Life in India Kokan Village Life Kokankar Avinash Village Nature in Village konkan vlog marathi konkan vlogs and recipes kokan video vlogs kokankar avinash latest video kokankar avinash new video kokankar avinash old video Summer Season in Konkan Kokankar Avinash Summer Vlogs Kokankar Avinash Summer Season Videos Konkan Summer Vlogs Summer Season Vlogs Summer Season in Konkan Summer Days in Konkan Fish Fry Recipe Marathi Fish Curry Village Style Chulivarchi Machli Village Cooking Marathi Konkani Recipe Wednesday Market Fish Machi Fry and Gravy Aaichya Hatche Jevan मच्छी फ्राय रेसिपी माशांचे सार / रस्सा चुलीवरचे जेवण आईने बनवलेली मच्छी झणझणीत मच्छी रस्सा गावची रेसिपी कोकणी पद्धतीचे मासे __________________________________________________________________________________ Check my Vlog / Shoot Accessories :- Canon Mirrorless Camera : https://amzn.to/49Etxb8 Action Cameras : GoPro Hero11 Waterproof : https://amzn.to/3DeEALR Gopro Hero12 Waterproof : https://amzn.to/4gbVHwy Gopro Hero13 Waterproof : https://amzn.to/43Y7QAc Gopro Hero13 Waterproof with Kit : https://amzn.to/443FuVq ASUS TUF Gaming F17 : https://amzn.to/3ZCcuSc DJI Osmo 360 Adventure : https://amzn.to/4pQiXoh DJI Osmo Action 5 Pro Adventure : https://amzn.to/4pO70PP DJI Osmo Pocket 3 Creator Combo : https://amzn.to/48xnwgg Suggestions :- Panasonic Camcorder : https://amzn.to/3BuKYy1 Sony Digital Camera ZV-1 : https://amzn.to/3ZxTjcg __________________________________________________________________________________ व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com __________________________________________________________________________________ For Jobs Openings Update Join Today PAN INDIA Openings :   / 515495824268798   __________________________________________________________________________________ Our Others Channel : Recipe Channel :    / @recipeskatta   Entertainment Katta :    / @entertainmentkatta   Join this channel to get access to perks:    / @kokankaravinash   Give Review about my Channel on Google Page :- https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review S O C I A L S Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv... Facebook :   / kokankaravinash   Instagram :   / kokankaravinash   Youtube :    / kokankaravinash