इतक्या वर्षांनी Sofa घेण्याचं ठरवलं… पण Perfect Sofa सापडेल का? | IKEA + Urban Ladder
Sau and Man
0:00 / 0:00
इतक्या वर्षांनी Sofa घेण्याचं ठरवलं… पण Perfect Sofa सापडेल का? | IKEA + Urban Ladder
89 просмотров · 12 дней назад
Sau and Man
48 подписчиков
89 просмотров · 12 дней назад
घरात राहायला येऊन इतकी वर्षं झाली, पण Sofa घेणं मात्र सतत पुढे ढकललं जात होतं! 😅 शेवटी आम्ही आमच्या घरासाठी Perfect Sofa शोधायला निघालो.
या vlogमध्ये आम्ही Urban Ladder आणि IKEAमधले वेगवेगळे Sofa options पाहिले, try केले आणि नेहमीप्रमाणे भरपूर गप्पा व मस्तीही केली. 🛋️
आम्हाला Perfect Sofa सापडला का? आणि तुम्हाला IKEA की Urban Ladder—कुठले Sofa जास्त आवडतात? Video पाहून commentsमध्ये नक्की सांगा!
Video आवडला तर Like करा आणि आमचे असेच real couple vlogs, challenges आणि everyday fun पाहण्यासाठी Sau & Man channelला Subscribe करा. ❤️
#SauAndMan #MarathiVlog #MarathiCouple #CoupleVlog #SofaShopping #IKEAIndia #UrbanLadder