Перейти к содержимому

Vyadeshwar Temple & Hedvi Dashbhuja Ganpati | Guhagar Beach | Konkan Trip Marathi Vlog

SonamOnkar Diaries

0:00 / 0:00

Vyadeshwar Temple & Hedvi Dashbhuja Ganpati | Guhagar Beach | Konkan Trip Marathi Vlog

652 просмотра · 6 дней назад
SonamOnkar Diaries
263 подписчика
652 просмотра · 6 дней назад
गुहागर कोकण प्रवास | Guhagar Vlog Marathi | Vyadeshwar Mandir | Hedvi Dashabhuja Ganpati नमस्कार मंडळी, आजच्या या मराठी कोकण प्रवासात आपण गुहागर, हेदवी सुंदर सफर करणार आहोत. या व्लॉगमध्ये श्री व्याडेश्वर मंदिर गुहागर, हेदवी दशभुजा गणपती मंदिर, दुर्गा माता मंदिर आणि हेदवी ते गणपतीपुळेचा सुंदर प्रवास पाहायला मिळणार आहे. कोकणातील निसर्ग, हिरवाई, सुंदर रस्ते, मंदिरांचे दर्शन आणि प्रवासातील खास अनुभव या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. जर तुम्ही Guhagar Trip, Hedvi Trip किंवा Ganpatipule Trip प्लॅन करत असाल, तर हा मराठी Travel Vlog शेवटपर्यंत नक्की पाहा. Hotel Stay : Greenleaf The Resort & Spa, Plot No. 46, Ganpati Pule Road, next to Advait Petrol Pump, Chafe, Ganpatipule, Maharashtra 415615. (paid promotion किंवा sponsored collaboration नाही) आम्ही आमचा वैयक्तिक travel आणि stay experience तुमच्यासोबत share करत आहोत. SonamOnkar Diaries सोबत कोकणाचा हा सुंदर प्रवास अनुभवूया. व्लॉग आवडला असेल तर Like करा, Share करा आणि SonamOnkar Diaries ला Subscribe करायला विसरू नका. पुढच्या प्रवासात पुन्हा भेटूया. #guhagar #guhagarbeach #sonamonkardiaries #kokan #maharashtratourism #ratnagiri #travelvlog #marathitravelvlog