Перейти к содержимому

धनत्रयोदशीला १० ग्रॅम सोन्याची दागिने खरेदी आणि अर्धा ग्रॅम सोनं जिंकण्याची संधी! Sagar Jewel Palace

Uran Karanjekar

0:00 / 0:00

धनत्रयोदशीला १० ग्रॅम सोन्याची दागिने खरेदी आणि अर्धा ग्रॅम सोनं जिंकण्याची संधी! Sagar Jewel Palace

12 671 просмотр · 8 ч назад
Uran Karanjekar
349 тыс. подписчиков
12 671 просмотр · 8 ч назад
धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर आम्ही भेट दिली Sagar Jewel Palace, Ulwe येथे! ✨😍 सोन्याचे सुंदर दागिने खरेदी करण्याचा आनंद तर होताच, पण इथे होती एक खास संधी! 🎁 १० ग्रॅम सोन्याचे दागिने खरेदी करा आणि जिंका अर्धा ग्रॅम सोनं! 🪙 आम्हीही फिरवलं नशिबाचं चक्र… पण उमाच्या नशिबात नेमकं काय निघालं? 😱 हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पाहा! तुम्हाला उमाला काय मिळालं असेल असं वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा! ❤️ 📍 Sagar Jewel Palace, Ulwe व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! 🙏 #Dhanteras #SagarJewelPalace #Ulwe #GoldShopping #MarathiVlog #PranitKoliVlogs #DhanterasSpecial #GoldJewellery