Singapore सोडून Malaysiat एन्ट् | बसने केला पहिला इंटरनॅशनल प्रवास! #busjourney #travelvlog
Uran Karanjekar
0:00 / 0:00
Singapore सोडून Malaysiat एन्ट् | बसने केला पहिला इंटरनॅशनल प्रवास! #busjourney #travelvlog
27 662 просмотра · 1 дн. назад
Uran Karanjekar
349 тыс. подписчиков
27 662 просмотра · 1 дн. назад
सिंगापूरला निरोप देत आता आमचा प्रवास सुरू झाला मलेशियाच्या दिशेने! 🇲🇾
या व्हिडिओमध्ये अनुभवणार आहोत सिंगापूर ते मलेशिया हा भन्नाट बस प्रवास! 🚌😍
संपूर्ण ग्रुप, भरपूर सामान, नवीन देशात जाण्याची उत्सुकता आणि मनात सिंगापूरच्या सुंदर आठवणी… अशा उत्साहात आम्ही बसने मलेशियाकडे रवाना झालो.
एका ट्रिपमध्ये दोन देशांचा अनुभव घेण्याची ही मजा काही औरच! ❤️
आता मलेशियामध्ये कोणते नवीन अनुभव आणि धमाल आमची वाट पाहत आहेत, हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा!
व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 करा, SHARE करा आणि चॅनेलला SUBSCRIBE करायला विसरू नका!
तुम्हाला आमचा हा प्रवास कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️
Shree Urankaranjekar Travels
#SingaporeToMalaysia #MalaysiaTrip #SingaporeTravel #BusJourney #InternationalTravel #MarathiVlog #TravelVlog #UrankaranjekarTravels