मनोहरगड- छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला किल्ला
Durgvaibhav /दुर्गवैभव
0:00 / 0:00
मनोहरगड- छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला किल्ला
29 просмотров · 8 мес. назад
Durgvaibhav /दुर्गवैभव
281 подписчик
29 просмотров · 8 мес. назад
मनोहरगड हा महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणारा एक अत्यंत अभेद्य आणि निसर्गरम्य जोडकिल्ला (Twin Fort) आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर असलेल्या एकाच डोंगरपठारावर 'मनोहरगड आणि मनसंतोषगड' हे दोन शेजारील किल्ले एका खिंडीमुळे विभागलेले आहेत. ज्या गडाचा पसारा मोठा आहे तो 'मनोहरगड' आणि ज्याचा आकार शंकूच्या आकाराचा (कमी पसारा) आहे तो 'मनसंतोषगड'