नदी वाचवण्यासाठी लाखोंचा निधी; मग सांडपाणी अजूनही नदीत का? जटवाड्यातील ग्रामस्थ आक्रमक!
Swatantra rashtra news
0:00 / 0:00
नदी वाचवण्यासाठी लाखोंचा निधी; मग सांडपाणी अजूनही नदीत का? जटवाड्यातील ग्रामस्थ आक्रमक!
101 просмотр · 2 недели назад
Swatantra rashtra news
81 подписчик
101 просмотр · 2 недели назад
नदी वाचवण्यासाठी लाखोंचा निधी; मग सांडपाणी अजूनही नदीत का? जटवाड्यातील ग्रामस्थ आक्रमक!
छत्रपती संभाजीनगरच्या जटवाडा गावातून ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी बातमी समोर आली आहे. गावातील सांडपाणी थेट खाम नदीत जाऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून सिमेंटच्या टाकीचे बांधकाम केले. सांडपाणी अडवून नदीचे प्रदूषण रोखणे, हा या प्रकल्पामागचा मुख्य उद्देश होता. मात्र, या कामाच्या दर्जावर आता ग्रामस्थांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून, कामातील कथित अनियमितता आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे लाखो रुपयांचा निधी नेमका कुठे खर्च झाला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
#Jatwada #ChhatrapatiSambhajinagar #GramPanchayat #KhamRiver #WaterPollution #MaharashtraNews #JatwadaNews #Gramstha #VillageNews #LocalNews #FerfatkaNews #RaviShikare #BreakingNews #MarathiNews #Maharashtra #EnvironmentalNews #WaterPollution #GovernmentWork #GramPanchayatNews