Перейти к содержимому

शेणातल्या किड्यांना Dr Babasaheb Ambedkar यांचे विचार विषच वाटणार, पण London, Columbia ते अमृत आहेत

Reference- संदर्भ

0:00 / 0:00

शेणातल्या किड्यांना Dr Babasaheb Ambedkar यांचे विचार विषच वाटणार, पण London, Columbia ते अमृत आहेत

4 028 просмотров · 7 дн. назад
Reference- संदर्भ
58,2 тыс. подписчиков
4 028 просмотров · 7 дн. назад
फुले-आंबेडकर - पेरियार यांचे विचार विष आहेत अशा प्रकारचे ट्विट केले जाते आणि लगेच पंतप्रधान कार्यालयाकडून २४ तासाच्या आत दाखल घेतली जाते, आणि भारताल्य केंद्रीय विद्यापीठांना माहिती विचारली जाते. इतकी तत्परता आतापर्यंत कधीच दाखवली गेली नाही. इतकी तत्परता नरेंद्र मोदी यांनी का दाखवली असेल. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लंडन मध्ये अमृत म्हणून वाचले जातात ते इथे विष कसे काय होऊ शकतात? एवढी देखील अक्कल या पात्र पाठविणाऱ्याला नव्हती का? When a tweet is posted claiming that the ideas of Phule, Ambedkar, and Periyar are "poison," the Prime Minister's Office immediately takes cognizance within 24 hours and seeks information from central universities across India. Such promptness had never been demonstrated before. Why did Narendra Modi show such alacrity in this instance? How can the ideas of Dr. Babasaheb Ambedkar—which are regarded as "nectar" in London—be considered "poison" here? Did the person responsible for sending this communication lack even that basic level of understanding? #phule #ambedkar #drbabasahebambedkar #thoughtsofambedkar #pmnarendramodi #lse #columbiauniversity #ambedkarthoughts #jaybhim #ambedkarsongs #ambedkargane #newambedkarsongs #viralvideo #live #ambedkarnews