Перейти к содержимому

वर्णभेदाचा धडा! | सावित्रीबाई जोतीराव फुले - भाग ४६ | मराठी ऐतिहासिक मालिका

मराठी वारसा | Marathi Warasa

0:00 / 0:00

वर्णभेदाचा धडा! | सावित्रीबाई जोतीराव फुले - भाग ४६ | मराठी ऐतिहासिक मालिका

28 112 просмотров · 5 часов назад
मराठी वारसा | Marathi Warasa
511 тыс. подписчиков
28 112 просмотров · 5 часов назад
#SavitribaiJyotiraoPhule #savitribaijotiraophule #MarathiWarasa 📺 संपूर्ण सावित्रीबाई जोतिराव मालिका सुरुवातीपासून पाहण्यासाठी: https://www.youtube.com/show/VLPLUza4... आपली मदत व सहकार्य करण्यासाठी पुढील लिंकला भेट द्या : https://rudraaadyaent.com/support/ किंवा https://marathiwarasa.com/support/?yt=1 नरहर पंतांच्या एकतर्फी तपासणीनंतर सावित्रीबाईंच्या शाळेचं भवितव्य धोक्यात आलं आहे! त्यातच सावित्रीबाईंच्या वर्णभेदाविरोधातील वक्तव्यामुळे मेजर कॅन्डी नाराज होऊन निघून जातात. शाळा बंद होणार या भीतीने सावित्रीबाईंचा धीर खचतोय… आणि अचानक मेजर कॅन्डींचा निरोप येतो — जोतिरावांना तातडीने कचेरीत बोलावलं आहे! मेजर कॅन्डी जोतिरावांना काय सांगणार? शाळा बंद करण्याचा निर्णय होणार की शिक्षणाची मशाल पुन्हा पेटणार? 📺 पहा "सावित्रीबाई जोतीराव फुले" | भाग ४६ ▶️ नवीन भाग दर सोमवार, बुधवार आणि शनिवार ▶️ फक्त मराठी वारसा या YouTube चॅनेलवर. 📢 मालिकेसंदर्भातील सर्व नवीन अपडेट्स, विशेष घोषणा, प्रोमो, पडद्यामागील क्षण आणि महत्त्वाची माहिती सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आम्हाला सोशल मीडियावर Follow करा. 👉 Facebook | Instagram | YouTube | WhatsApp Channel Instagram https://www.instagram.com/marathi_war... Facebook /   / marathiwarasa   Twitter (X) https://x.com/MarathiWarasa Youtube /   / @marathiwarasa   Website https://www.marathiwarasa.com/ Whatsapp https://whatsapp.com/channel/0029Vb8Y.... 🔔 मराठी वारसा चॅनेल सबस्क्राईब करा आणि इतिहासातील अशा प्रेरणादायी घटनांचा प्रवास आमच्यासोबत अनुभवत राहा. वारसा संस्कृतीचा, इतिहासाचा, मराठी मुलखाचा! ©️Rudraadya Entertainment LLP All Rights Reserved. #SavitribaiJyotiraoPhule #savitribaijotiraophule #MarathiWarasa #SavitribaiPhule #JyotiraoPhule #WomenEducation #MahatmaPhule #MarathiHistory #SocialReform #MarathiSerial #MarathiWarasaOfficial #amolkolhe #स्त्रीशिक्षण #सावित्रीबाईफुले #सावित्रीबाईजोतीरावफुले #महात्माजोतीरावफुले #मराठीवारसा #इतिहास #क्रांती #शिक्षण #मराठीमालिका ["savitribai phule serial","marathi varsa","marathi varasa youtube channel","मराठी वारसा youtube channel","marathi warsa channel","savitribai phule","marathi varsa channel","मराठी वारसा","सावित्रीबाई फुले मालिका","marathi varsha","marathi varasa","marathi varsa youtube channel","marathi warsa","marathi varsha channel","marathi varsa savitribai phule","marathi warasa youtube channel","मराठी वारसा सावित्रीबाई फुले"]